• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Fact Check

ऐकावं ते नवलचं ! स्वतःच्याच तेराव्याच्या छापल्या आमंत्रण पत्रिका; 800 जण जेवले देखील आणि दोन दिवसांनी वृद्धान सोडला जीव, कारण वाचून धक्का बसेल

Web Team by Web Team
January 17, 2024
in Fact Check
0
ऐकावं ते नवलचं ! स्वतःच्याच तेराव्याच्या छापल्या आमंत्रण पत्रिका; 800 जण जेवले देखील आणि दोन दिवसांनी वृद्धान सोडला जीव, कारण वाचून धक्का बसेल
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ : असं म्हणतात की मृत्यू जवळ असला की त्या व्यक्तीला काही संकेत मिळत असतात. पण असं फक्त म्हटलं जातं यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही. पण जर ही घटना तुम्ही पूर्ण वाचली तर कदाचित तुम्हाला या वाक्यावर विश्वास बसेल. कारण लखनऊमध्ये एका हकीम बाबाला आपला मृत्यू आधीच कळाला होता अशी चर्चा गावामध्ये जोर धरते आहे. आणि त्यास कारण देखील तेवढेच मोठ आहे.

तर झालं असं आहे की, लखनऊ मध्ये एका जिल्ह्यात वृद्ध हकीम सिंह यांनी 15 जानेवारीला स्वतःचच तेरावे असल्याचे जाहीर केलं. आपल्या तेराव्याच्या पत्रिका देखील छापल्या. स्वतःचच पिंडदान केलं. धक्कादायक म्हणजे त्यांच्या तेराव्यामध्ये तब्बल 800 लोक जेवण करून गेले आणि त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात या वृद्ध हकीमाने आपले प्राण सोडले आहेत.

Related posts

ऐकावे तेवढे नवलचं ! Amazon वरून मागवला एक्स बॉक्स कंट्रोलर आणि मिळाला विषारी साप, व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

June 19, 2024
अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टचं सांगितले, ‘ पक्ष म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही, मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही स्वागत करणार…!

गावातील नागरिक असं सांगत आहेत की, मृत्यूपूर्वीच तुम्ही स्वतःचच पिंडदान करत आहात, तेरावे घालत आहात असे का ? तर यावर या वृद्ध हकीमाने उत्तर दिले की, आपल्या कुटुंबावर विश्वास नाही. माझ्या निधनानंतर ते तेराव करतील की नाही. म्हणून तेराव करून घेतोय असं त्यांनी सांगितल्याचं बोललं जातंय.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

MAHARASHTRA POLITICS : प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला शरद पवारांना आमंत्रण, 22 जानेवारीला अयोध्येला जाणार की नाही? पत्रात नेमकं काय ?

Next Post

Finance Minister Ajit Pawar : लाभाच्या सर्व योजना ‘आधार कार्ड’ सोबत लिंक करण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post
Finance Minister Ajit Pawar : लाभाच्या सर्व योजना ‘आधार कार्ड’ सोबत लिंक करण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Finance Minister Ajit Pawar : लाभाच्या सर्व योजना ‘आधार कार्ड’ सोबत लिंक करण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

2 years ago
Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

2 years ago
HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

2 years ago
मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.