• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

Maharashtra Kesari Wrestling Championship : कुस्ती प्रेमींनसाठी खास बातमी ; 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अखेर घोषणा; कधी अन् कुठे ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
September 25, 2023
in Uncategorized
0
Maharashtra Kesari Wrestling Championship : कुस्ती प्रेमींनसाठी खास बातमी ; 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अखेर घोषणा; कधी अन् कुठे ? वाचा सविस्तर
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुस्ती प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीची कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे रंगणार आहे. ही स्पर्धा 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर होणार आहे.

घोषणा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी केली आहे. महत्वाच म्हणजे या स्पर्धेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 47 संघातील 900 हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024
Previous Post

FACT CHECK : धनादेश भरताना ‘Lakhs’ लिहावे कि ‘Lac’ ; RBI चा नियम काय सांगतो ?

Next Post

देश -विदेश : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन कमकुवत, रुपया 20 पैशांनी घसरला

Next Post
देश -विदेश : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन कमकुवत, रुपया 20 पैशांनी घसरला

देश -विदेश : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन कमकुवत, रुपया 20 पैशांनी घसरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

शेतकऱ्यांवर अस्मानी संकटा सोबतच महाराष्ट्र सरकारचा अजब आदेश; महाराष्ट्रातून परराज्यात ऊस नेण्यावर बंदी

शेतकऱ्यांवर अस्मानी संकटा सोबतच महाराष्ट्र सरकारचा अजब आदेश; महाराष्ट्रातून परराज्यात ऊस नेण्यावर बंदी

2 years ago
Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

2 years ago
RAMANAVAMI : अयोध्येत रामनवमीचा जल्लोष; भगवान रामलल्लाचा सूर्यतिलक याची देही याची डोळा पहा !

RAMANAVAMI : अयोध्येत रामनवमीचा जल्लोष; भगवान रामलल्लाचा सूर्यतिलक याची देही याची डोळा पहा !

1 year ago
” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर

” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.