• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, February 1, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

मोठी बातमी : भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाणांनी ठेवली होती ‘ही’ मोठी अट ! चव्हाण यांचा राजकीय वारसा श्रीजया चव्हाण चालवणार? कोण आहेत श्रीजया, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
February 15, 2024
in Uncategorized
0
मोठी बातमी : भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाणांनी ठेवली होती ‘ही’ मोठी अट ! चव्हाण यांचा राजकीय वारसा श्रीजया चव्हाण चालवणार? कोण आहेत श्रीजया, वाचा सविस्तर
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड : गेल्या दीड वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झालेली आहे. पक्षातील कट्टर नेते देखील पक्षांतर करत असल्याचं दिसून आल आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी देखील भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. आता एक मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे अशोक चव्हाण यांची कन्या श्री जया चव्हाण यांच्याबाबत…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड मधून भोकर विधानसभेत सध्या श्रीजया चव्हाण यांचे नाव गाजते आहे. भोकर विधानसभेतून श्रीजया या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून गेल्या अनेक महिन्यांपासून त्या जोरदार मोर्चे बांधणी करत असल्याचं देखील दिसून येत आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

एवढंच नाही तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेची उमेदवारी दिली जावी अशी अट ठेवली असल्याचं सूत्रांनी म्हटल आहे. त्याचबरोबर भावी आमदार म्हणून श्रीजया चव्हाण यांचे बॅनर देखील नांदेडमध्ये झळकले होते. त्यामुळे आता भोकर विधानसभेतून श्रीजया यांना उमेदवारी मिळते का हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.

Previous Post

Rajya Sabha Elections : शिंदे गटाकडून महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी मिलिंद देवरा यांचे नाव निश्चित !

Next Post

MARATHA RESERVATION : … अन्यथा पुन्हा मुंबईत येणार ! जरांगे पाटील यांची प्रकृती खालावतेय, पण मागणीवर ठाम !

Next Post
MARATHA RESERVATION : … अन्यथा पुन्हा मुंबईत येणार ! जरांगे पाटील यांची प्रकृती खालावतेय, पण मागणीवर ठाम !

MARATHA RESERVATION : … अन्यथा पुन्हा मुंबईत येणार ! जरांगे पाटील यांची प्रकृती खालावतेय, पण मागणीवर ठाम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pragati Maidan Convention Centre

Pragati Maidan Convention Centre : पंतप्रधान मोदींच्या हस्ते कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन, भारत मंडपमसाठी 2,700 कोटी रुपये खर्च

3 years ago
Satya Movie

Satya Movie : सत्या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण, चित्रपटानंतर मनोज बाजपेयीचं उघडलं नशीब

3 years ago
Amol Mitkari : ” शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराचं आहे, शिवतारेची एवढी औकात नाही की तो… ! ” नेमकं काय म्हणाले मिटकरी ? वाचा सविस्तर

Amol Mitkari : ” शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराचं आहे, शिवतारेची एवढी औकात नाही की तो… ! ” नेमकं काय म्हणाले मिटकरी ? वाचा सविस्तर

2 years ago
पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.