• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 18, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

Web Team by Web Team
December 26, 2023
in Trending
0
Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा : साताऱ्यातून एक विचित्र घटना ऐकिवात येत आहे. साताऱ्यातील रविवार पेठमध्ये असणाऱ्या शौचालयामध्ये रात्रीच्या वेळी एक हडळ Ghost येऊन बसल्याचं महिलांनी पाहिलं. या हाडळणीला पाहून नागरिकांची अक्षरशः बोबडी वळली होती. नेमकं प्रकरण काय आहे हे काही नागरिकांना धैर्याने जाऊन तपासायचे ठरवले. आणि जे वास्तव समोर आलं ते तुम्हीच पहा…

https://www.instagram.com/reel/C1UJOPLMvK5/?igsh=MWJwb2kyajM3ZTR1Nw==

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

हा व्हिडिओ पाहताना देखील मनामध्ये कुठेतरी भीती वाटते. कारण समोर पांढऱ्या विद्रूप चेहऱ्याची जी हडळ बसलेली दिसते आहे. ती खरंच काळजाचा ठोका चुकवणारी आहे. पण जर नीट पहाल तर हा एक निर्जीव पुतळा आहे. आणि कोणीतरी केलेला निव्वळ खोडसाळपणा आहे.

आजकाल आपण बऱ्याच चित्र विचित्र प्रँकचे व्हिडिओ पाहत असतो. काही प्रॅन्क खरंच खूप विनोदी असतात. पण हा खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्यामुळे एख्याद्याचा जीव देखील जाऊ शकतो, असा हा पुतळा प्रथमदर्शी दिसतो आहे. अर्थात कपड्याच्या दुकानांमध्ये असतो तो एका महिलेचा हा पुतळा आहे . ज्याला साडी किंवा ओढणी सारखे काहीतरी गुंडाळून तिथे बसवले आहे. हा खोडसाळपणा जो कोणी केला असेल त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश

Next Post

Gujarat Gas Leak : वडोदरातील फार्मा फॅक्टरीमध्ये गॅस गळती, 4 कामगार रुग्णालयात दाखल

Next Post
Gujarat Gas Leak : वडोदरातील फार्मा फॅक्टरीमध्ये गॅस गळती, 4 कामगार रुग्णालयात दाखल

Gujarat Gas Leak : वडोदरातील फार्मा फॅक्टरीमध्ये गॅस गळती, 4 कामगार रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Hanuman Chalisa : उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर ‘हनुमान चालीसा पठण’ प्रकरण भोवले; राणा दांपत्याची ‘ती’ याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

Hanuman Chalisa : उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर ‘हनुमान चालीसा पठण’ प्रकरण भोवले; राणा दांपत्याची ‘ती’ याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

2 years ago
Big News : OBC राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्याने जरांगेच्या मागणीनुसार मराठा आरक्षणाला लाल कंदील ? वाचा सविस्तर प्रकरण

Big News : OBC राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्याने जरांगेच्या मागणीनुसार मराठा आरक्षणाला लाल कंदील ? वाचा सविस्तर प्रकरण

2 years ago
बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

2 years ago
देश -विदेश : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन कमकुवत, रुपया 20 पैशांनी घसरला

देश -विदेश : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन कमकुवत, रुपया 20 पैशांनी घसरला

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.