• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, May 16, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश

Web Team by Web Team
December 26, 2023
in महाराष्ट्र
0
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : भारतामध्ये अनेक नद्या आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक नदीला आपण मातेचे प्रतीक मानले आहे. परंतु या नद्यांचे पावित्र्य काही स्वार्थी उद्योजक निसर्गाचा केवळ उपभोग घेण्याच्या उद्धेशाने मैला आणि केमिकल मिश्रित पाणी थेट नदीच्या प्रवाहात सोडून देतात. त्यामुळे कित्येक नद्यांचे पाणी पिण्याच्या लायक सोडाच पण साध्ये नदीतील प्राण्यांना जगण्याच्या लायकीचे देखील राहिले नाही. आज अनेक नद्यांनी नाल्यांचे रूप घेतले आहे तर अनेक नद्या आटल्या आहेत. पुण्याच्या मुळा- मुठा आणि इंद्रायणीचे देखील हेच स्वरूप आहे. गेली अनेक वर्षांपासून नदीमध्ये सोडले जाणारे केमिकल युक्त पाणी थांबवले जावे अशी मागणी होते आहे. परंतु यामध्ये विशेष काही फरक पडला नाही दरम्यान इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे आयोजित लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. केसरकर म्हणाले, प्रक्रिया न केलेले दूषित पाणी नदीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नवे प्रकल्प उभारताना जुने प्रकल्पही सुरूच राहतील याकडे लक्ष द्यावे. नद्यांचे पाणी शुद्ध राहावे यावर मुख्यमंत्री महोदयांचा भर आहे. नमामि चंद्रभागा प्रकल्पाच्यादृष्टीने इंद्रायणीसोबतच मुळा-मुठा नदीतील प्रदूषण रोखण्याबाबतही विचार करावा लागेल. नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करावा. नाल्यांमध्ये जाणारे प्रक्रिया न केलेले पाणी थांबविण्यासाठीही उपाययोजना करावी. गृहनिर्माण संस्थांद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

श्री.ढाकणे म्हणाले, २० हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रातील प्रकल्पाला मान्यता देताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला असल्याची खात्री करून घ्यावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील उद्योगांद्वारे दूषित पाणी प्रक्रिया न करता नदीत जाताना आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी व्यवस्थापनावर प्राधान्याने लक्ष द्यावे. ग्रामीण भागात शोषखड्डे तयार करण्यावर भर द्यावा. नगरपालिकेने या विषयासाठी स्वतंत्र पथक तयार करावे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाईपर्यंत प्राथमिक उपाययोजनांद्वारे नद्यांमध्ये जाणारे दूषित पाणी रोखावे, असे निर्देश केसरकर यांनी दिले. विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना करून नदीत जाणारे दूषित पाणी रोखण्याचे उपाय योजावेत, असे आवाहन श्रीमती खापरे यांनी केले.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

Next Post
Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कलम 144 लागू; 100 मीटर परिसरात जमावबंदी

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कलम 144 लागू; 100 मीटर परिसरात जमावबंदी

2 years ago
One Nation One Election Panel : वन नेशन वन इलेक्शन कमिटीची पहिली बैठक संपन्न, अनेक पैलूंवर चर्चा

One Nation One Election Panel : वन नेशन वन इलेक्शन कमिटीची पहिली बैठक संपन्न, अनेक पैलूंवर चर्चा

2 years ago
RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

1 year ago
Maharashtra Premier League 2023 Schedule : जाणून घ्या MPL 2023 संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Premier League 2023 Schedule : जाणून घ्या MPL 2023 संपूर्ण वेळापत्रक

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.