• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ

Web Team by Web Team
May 2, 2024
in Trending, मनोरंजन
0
राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या इन्क्लुएन्सर्स रील बनवून कोट्याधीश होत आहेत. अनेक इंक्लुएन्सर्स आज सेलिब्रिटी झाले आहेत. भारताच्या अगदी कानाकोपऱ्यातून तुम्ही अनेक अगदी सामान्य चेहऱ्यांना देखील झालेलं पाहिलं असेल. पण एखाद्या नेत्याला आणि तेही राज ठाकरेंसारख्या नेत्याला रील करताना तुम्ही पाहिले का ? नसणारच कारण राज ठाकरे यांची ही पहिलीच रील आहे, आणि तीही इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्यासोबत…

अथर्व सुदामे हा इन्क्लूएन्सर अनेकांना आवडतो कारण त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याचे विषय हे मराठी माणसाला आवडतील असेच आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये राज ठाकरे यांचे देखील नाव आहे. स्वतः राज ठाकरे यांनी देखील भाषणामध्ये अथर्व सुदाम याचा उल्लेख केला होता. तर आज थेट त्याच्यासोबत रील देखील त्यांनी केली आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

मराठी भाषेचे महत्व, इतिहास, आपली संस्कृती आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या मराठी भाषेचा कसा अभिमान बाळगावा त्याच बरोबर आपली ही पिढी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय करते आहे याचा विचार होणं गरजेचं आहे असा नेमका मुद्दा या रीलमध्ये आहे.

पहा रील : https://www.instagram.com/reel/C6YrSprItr3/?utm_source=ig_web_copy_link

Previous Post

Aditya Thackrey : ” असा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपामधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही ! ” प्रज्वल रेवण्णावर आदित्य ठाकरेंची टीका

Next Post

Sharad Pawar : सांगलीच्या जागेवरून शरद पवारांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, ‘ उमेदवारीबाबत टीव्हीवरच कळालं ! ‘

Next Post
Sharad Pawar : सांगलीच्या जागेवरून शरद पवारांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, ‘ उमेदवारीबाबत टीव्हीवरच कळालं ! ‘

Sharad Pawar : सांगलीच्या जागेवरून शरद पवारांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, ' उमेदवारीबाबत टीव्हीवरच कळालं ! '

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

adipurush

Adipurush Movie Review : आदिपुरुष पाहून चाहत्यांची निराशा, म्हणाले – ‘चित्रपटात वापरलेली भाषा थुकरट…’

2 years ago
Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

1 year ago
Deputy CM Ajit Pawar : ” मेरे पास मेरी माँ है ! बाकीच्यांचा काय विचार करता..! “; अजित पवारांची कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

Deputy CM Ajit Pawar : ” मेरे पास मेरी माँ है ! बाकीच्यांचा काय विचार करता..! “; अजित पवारांची कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

1 year ago
Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.