• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, May 23, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Aditya Thackrey : ” असा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपामधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही ! ” प्रज्वल रेवण्णावर आदित्य ठाकरेंची टीका

Web Team by Web Team
May 2, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Aditya Thackrey : ” असा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपामधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही ! ” प्रज्वल रेवण्णावर आदित्य ठाकरेंची टीका
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालघर : महाविकास आघाडीकडून सध्या आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. आज महाविकास आघाडी पालघर लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामडी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार आदित्य ठाकरे Aditya Thackrey यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

आज महाविकास आघाडी पालघर लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामठी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या आणि प्रचार रॅलीसाठी स्वतः आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून विरोध करताना म्हटले आहे की, ” भाजप हा महाराष्ट्र द्वेषी पक्ष आहे. महाराष्ट्र विरोधी कारवाया होत असल्याने भाजपला एकही मत मिळणार नाही. भाजपने आता प्रज्वल रेवणावर बोलावं भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्यांनी येऊन त्याचा प्रचार केला. असा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपामधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही अशी कडाडून भाजपवर आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

तसेच जे डरपोक लोक पळून गेले त्यांचा कुठलाही फटका आमच्या पक्षाला बसणार नाही. आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी लढतोय त्यामुळे आम्ही भक्कम आहोत. पालघर लोकसभेच्या महायुतीने अजूनही उमेदवार जाहीर केला नसून ईडीसीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पहावं लागेल. भाजपने अजूनही उमेदवारी दिली नाही का ? महायुतीने उमेदवार जाहीर केला नसल्याने आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

Next Post

राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ

Next Post
राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ

राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

DASARA MELAVA : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाचं ! मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी

DASARA MELAVA : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाचं ! मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी

3 years ago
Uddhav Thakeray

Uddhav Thackeray Birthday Special: उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का ?

3 years ago
Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल

Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल

2 years ago
Lok Sabha Election Updates : मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची उडाली भांबेरी; नागपुरात आत्तापर्यंत 17.53% मतदान पूर्ण

Lok Sabha Election Updates : मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची उडाली भांबेरी; नागपुरात आत्तापर्यंत 17.53% मतदान पूर्ण

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.