• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

CHANDRAKANT PATIL : बाजीराव पेशवे पुतळ्याची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहाणी; बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी

Web Team by Web Team
November 10, 2023
in Trending
0
CHANDRAKANT PATIL : बाजीराव पेशवे पुतळ्याची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहाणी; बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : एनडीए मध्ये लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहाणी केली. श्रीमंत बाजीराव पेशवे हे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तीमत्व होतं. त्यामुळे त्यांचं कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार नामदार पाटील यांनी व्यक्त केले. तसेच बाजीराव पेशवे पुतळा स्मारकाच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून एनडीए मध्ये पुतळा उभारण्यात येत असून; या पुतळ्याचे अनावरण देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एनडीए येथे जाऊन पुतळ्याची पाहाणी करुन आढावा घेतला.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

यावेळी एयर मार्शल ( निवृत्त) मा.भूषण गोखले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुंदनकुमार साठे भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाजीराव पेशवे यांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार विपुल खटावकर, स्कवॅड्रन लीडर प्रकाश शिंदे, मेजर राहुल शुक्ला, कर्नल रमीनदर सिंग, भाजयुमो च्या क्रीडा आघाडीचे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाच्या इतिहासातील थोरले बाजीराव पेशवे हे झंझावाती व्यक्तीमत्व होतं. त्यांनी केवळ युद्धभूमीवरच आपलं कौशल्य सिद्ध केले नाही, तर उत्तम प्रकारे प्रशासन सांभाळले. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. दरम्यान, यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एनडीए मधील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Previous Post

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन दिवाळीच्या काळात मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, नवीन वेळ पहा

Next Post

महाराष्ट्रात किती दिवस आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस ? हवामान खात्याने दिले हे स्पष्टीकरण

Next Post
महाराष्ट्रात किती दिवस आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस ? हवामान खात्याने दिले हे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात किती दिवस आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस ? हवामान खात्याने दिले हे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबईत अद्यापही परवानगी नाहीचं !

Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबईत अद्यापही परवानगी नाहीचं !

1 year ago
PUNE CRIME : पुण्यात पोलीस दलात खळबळ ! कोरेगाव पार्क परिसरात आढळला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह, तपास सुरू

PUNE CRIME : पुण्यात पोलीस दलात खळबळ ! कोरेगाव पार्क परिसरात आढळला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह, तपास सुरू

1 year ago
National Epilepsy Day 2023 : Epileptic Attack आलेल्या रुग्णाला कशी मदत करावी, हि प्राथमिक माहिती असल्याचं हवी !

National Epilepsy Day 2023 : Epileptic Attack आलेल्या रुग्णाला कशी मदत करावी, हि प्राथमिक माहिती असल्याचं हवी !

2 years ago
” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.