• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, January 30, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

BOLLYWOOD NEWS : सलमान खानच्या ‘या’ आवडत्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मिडीयावर होत आहेत व्हायरल; पहा तुम्हाला ओळखायला येते का ?

Web Team by Web Team
January 11, 2024
in Trending, मनोरंजन
0
BOLLYWOOD NEWS : सलमान खानच्या ‘या’ आवडत्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मिडीयावर होत आहेत व्हायरल; पहा तुम्हाला ओळखायला येते का ?
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या सलमान खानचा Salman Khan लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉसच्या या एक्स कंटेस्टंटचे लहानपणीचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. लहानपणीचे हे फोटो या अभिनेत्रीने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोवर तिचे चाहते तिला भरभरून प्रेम देखील देत आहेत.

फोटोत दिसणारी ही चिमुकली कोण आहे ?

सेलेब्सच्या बालपणीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ असते. अशावेळी ज्या सेलेब्सचे बालपणीचे फोटो समोर आले आहेत, त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. बिग बॉस शोमध्ये ही चिमुकली सलमान खानची फेव्हरेट होती.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

इतकंच नाही तर सलमानच्या चित्रपटातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. खरं तर फोटोंमध्ये दिसणारी ही चिमुकली दुसरी कोणी नसून बिग बॉस 13 फेम शहनाज गिल आहे.

https://www.instagram.com/p/C18-1YdNEL4/?utm_source=ig_web_copy_link

शेहेनाज तिच्या लहानपणीच्या फोटोमध्ये देखील तेव्हडीच गोंडस दिसते आहे. हे फोटो पाहून शेहेनजच्या चाहत्यांनी तिला भरभरून लाईक्स आणि कमेन्स्ट्स केल्या आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

‘मिशी’ नंतर थेट ‘फाशी’ ! “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईल..! “; हिंगोलीचे आमदार संतोष बांगराचं पुन्हा स्वतःलाच चॅलेंज

Next Post

अर्रर्रर्रर्र ! आमदार गेले मदत म्हणून उपयोगी वस्तूंचे वाटप करायला; नागरिकांनी जाळ्या तोडून किट पळवल्या, छत्रपती संभाजीनगर मधला प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Raj Thackeray: मनसेचं टोलनाक्यांविरोधातील आंदोलन कितपत यशस्वी ठरलं?

Raj Thackeray: मनसेचं टोलनाक्यांविरोधातील आंदोलन कितपत यशस्वी ठरलं?

3 years ago
PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

2 years ago
Maharashtra State Home Department : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, 3 हजार पदं भरली जाणार

Maharashtra State Home Department : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, 3 हजार पदं भरली जाणार

2 years ago
World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.