• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना दिली चांगली बातमी; स्वतः पोस्ट शेअर करून दिली माहिती

Web Team by Web Team
March 29, 2024
in Trending, मनोरंजन
0
Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना दिली चांगली बातमी; स्वतः पोस्ट शेअर करून दिली माहिती
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुबई : दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन Allu Arjun याने आता संपूर्ण देशभरातच त्याच्या चाहत्यांची मोठी लिस्ट तयार केली आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील त्याचे चित्रपट पसंत केले जातात. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दुबईतील मॅडम तुसाद म्युझियममध्ये अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण त्याने स्वतः केले. याची एक पोस्ट त्याने त्याच्या अकाउंट वरून शेअर केली आहे.

अल्लुने आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. यामध्ये त्याचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट आहे तो म्हणजे पुष्पा… पुष्पाचा पुढचा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्याची वाट त्याचे चाहाते करतच आहेत, पण त्या आधीच त्याच्या चहात्यांना त्यानं एक चांगली बातमी दिली आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

काही दिवसांपूर्वी स्वतः अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबीयांना घेऊन दुबईत दाखल झाला. आज 28 मार्च रोजी दुबईतील मॅडम तुसाद म्युझियममध्ये त्याने स्वतः आपल्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. या सोहळ्याची एक झलक त्याने सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चहात्यांना आनंदाचा धक्का दिलाय.

अल्लू अर्जुनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या सोहळ्याचा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, ” आज मॅडम तुसादमध्ये मेनाच्या पुतळ्याचे अनावरण केलं. प्रत्येक अभिनेत्यासाठी हा मैलाचा दगड असतो. ” असे त्याने लिहिले आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Sangali Crime : स्मशानभूमीत काळ्या कपड्यात बाहुल्यांवर बांधले होते मुला मुलींचे फोटो; आघोरी प्रकारामुळे गावात दहशत

Next Post

Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल

Next Post
Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल

Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MAHARASHTRA POLITICS : चिल्लर चाळे करू नको ! भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम, जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा

MAHARASHTRA POLITICS : चिल्लर चाळे करू नको ! भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम, जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा

2 years ago
कृषी : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता, दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शासन निर्णय निर्गमित

कृषी : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता, दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शासन निर्णय निर्गमित

3 years ago
केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवर हिरवा कंदील : मोदींचे कांदा उत्पादकांना मोठे गिफ्ट; 6 देशात निर्यातीवरील बंदी उठवली

केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवर हिरवा कंदील : मोदींचे कांदा उत्पादकांना मोठे गिफ्ट; 6 देशात निर्यातीवरील बंदी उठवली

2 years ago
Harishchandra gad trekking

Harishchandra gad Trek : हरिश्चंद्र गडावरील ट्रेकमध्ये तरुणाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.