• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, June 25, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

Pune Breaking : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार ; पुण्यात प्रचंड खळबळ !

Web Team by Web Team
January 5, 2024
in BREAKING NEWS, Crime
0
Pune Breaking : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार ; पुण्यात प्रचंड खळबळ !
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुख्यात गँगस्टर असलेला शरद मोहोळ याच्यावर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारीला दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. मोहोळला सध्या उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे ही घटना कोथरूडच्या सुतारदरा परिसरामध्ये घडली आहे. हल्लेखोरांनी काही गोळ्या थेट मोहोळवर झाडल्या, प्राथमिक माहितीनुसार त्यास एक गोळी लागली आहे आणि सध्या सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

कोण आहे शरद मोहोळ ?

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गँगस्टर आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शरद हिरामण मोहोळ (वय 38, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता.

दरम्यान पुण्याच्या भर कोथरूड परिसरामध्ये फायरिंग झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

100th Theatre Festival : भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीने 100 व्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ

Next Post

एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिलासा नाहीच ! जामीन स्थगिती कायम; काय आहे प्रकरण ?

Next Post
एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिलासा नाहीच ! जामीन स्थगिती कायम; काय आहे प्रकरण ?

एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिलासा नाहीच ! जामीन स्थगिती कायम; काय आहे प्रकरण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Starlink Elon musk

Starlink Internet in India : भारतातील खेड्यांमध्ये Elon Musk आणणार हायस्पीड इंटरनेट, वाचा स्टारलिंक प्रोजेक्टबद्दल…

2 years ago
SOLAPURE : आमदार आडम यांनी भाषणा दरम्यान केली ‘ही’ मोठी चूक ! नंतर पंतप्रधान मोदींच्या समोरच मागितली उपमुख्यमंत्री फडणवीसांची माफी, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

SOLAPURE : आमदार आडम यांनी भाषणा दरम्यान केली ‘ही’ मोठी चूक ! नंतर पंतप्रधान मोदींच्या समोरच मागितली उपमुख्यमंत्री फडणवीसांची माफी, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

1 year ago
Harishchandra gad trekking

Harishchandra gad Trek : हरिश्चंद्र गडावरील ट्रेकमध्ये तरुणाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू

2 years ago
राज्यात अंगणवाडीसाठी १७ हजार पेक्षा अधिक पदांची भरती होणार

राज्यात अंगणवाडीसाठी १७ हजार पेक्षा अधिक पदांची भरती होणार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.