• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, August 25, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

Important News or Cricket Fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी Virat Kohli अचानक मायदेशी परतला, Team India च्या अडचणींमध्ये वाढ

Web Team by Web Team
December 22, 2023
in क्रीडा, Trending
0
Important News or Cricket Fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी Virat Kohli अचानक मायदेशी परतला, Team India च्या अडचणींमध्ये वाढ
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी Test Series भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली Virat Kohli अचानक दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतला आहे.

कौटुंबिक कारणाने विराट कोहली Virat Kohli मायदेशी परतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. विराट कोहली टीम इंडियाच्या इंट्रा स्क्वॉडमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मात्र सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळताना दिसणार आहे. असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

Virat Kohli has gone back home due to family emergency: BCCI sources

— Press Trust of India (@PTI_News) December 22, 2023

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, विराट कोहली 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनयेथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी वेळेवर पुनरागमन करेल. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी फिटनेसमुळे कसोटी मालिका खेळू शकणार नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Heart Attack : महाडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तरुणांनो हृदयाची घ्या काळजी !

Next Post

आता हे काय नवीन ? छगन भुजबळ म्हणतात, “मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषण आणि वक्तव्य मागे घेतो; देव सुद्धा त्यांना घाबरतो..! नेमकं काय म्हणाले, वाचा ही बातमी

Next Post
आता हे काय नवीन ? छगन भुजबळ म्हणतात, “मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषण आणि वक्तव्य मागे घेतो; देव सुद्धा त्यांना घाबरतो..! नेमकं काय म्हणाले, वाचा ही बातमी

आता हे काय नवीन ? छगन भुजबळ म्हणतात, "मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषण आणि वक्तव्य मागे घेतो; देव सुद्धा त्यांना घाबरतो..! नेमकं काय म्हणाले, वाचा ही बातमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MAHARASHTRA POLITICS : “आदित्य ठाकरे यांना अटक होणार…!”, नितेश राणे यांचा मोठा दावा ; वाचा नेमके प्रकरण

MAHARASHTRA POLITICS : “आदित्य ठाकरे यांना अटक होणार…!”, नितेश राणे यांचा मोठा दावा ; वाचा नेमके प्रकरण

2 years ago
Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

1 year ago
Section 370 : ‘जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग’, Section 370 वर सुप्रीम कोर्टाने म्हटले, “निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे अयोग्य…!”

Section 370 : ‘जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग’, Section 370 वर सुप्रीम कोर्टाने म्हटले, “निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे अयोग्य…!”

2 years ago
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.