• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

Happy birthday brother @imVkohli to king in India sir@sachin_rt Virat kohli @BCCI;पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या या शुभेच्छांनी भारतीयांना आवरेना हसु ! वाचा नेमकी पोस्ट काय

Web Team by Web Team
November 6, 2023
in क्रीडा, Trending
0
Happy birthday brother @imVkohli to king in India sir@sachin_rt Virat kohli @BCCI;पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या या शुभेच्छांनी भारतीयांना आवरेना हसु ! वाचा नेमकी पोस्ट काय
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस झाला. कोहलीने त्याचा वाढदिवसाच्या दिवशी भारतालाच गिफ्ट दिले आहे. त्याच्या विक्रमामुळे जगभरातील खेळाडू आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अशातच एका माजी पाकिस्तानी क्रीकेटपटूने ही इंग्रजीमध्ये विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू उमर अकमल याने विराट कोहलीसाठी एक्स मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. मात्र, यामध्ये तो स्वत:च ट्रोल झाला आहे. खरंतर त्याच्या भावना खूप चांगल्या आहेत. पण नेमकं तोडक्या मोडक्या इंग्लिशमुळे त्याने स्वतःचे हसू करून घेतले आहे. तुम्हाला पहा बरे समजते का नेमके त्याला काय म्हणचे आहे.

https://x.com/Umar96Akmal/status/1721239943358660786?s=20

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

माजी पाकिस्तानी खेळाडूनं सोशल मीडियावर इंग्रजी भाषेत खास पोस्ट लिहित विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्याच पोस्टमुळे तो चांगलाच ट्रोलही झाला आहे. या पोस्टमध्ये उमर अकमलने लिहिलं आहे की, ”Happy birthday brother @imVkohli to king in India sir @sachin_rt 🙌🏻 Virat kohli @BCCI.” उमर अकमलचं असं इंग्रजी पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली स्वत:च्या वाढदिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. कोहलीने 5 नाव्हेंबर रोजीच्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Previous Post

वायू प्रदूषणाबाबत केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी; 50 % कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

Next Post

MARATHA RESERVATION : ” सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट होता…!” छगन भुजबळांचे खळबळजनक विधान, वाचा सविस्तर

Next Post
MARATHA RESERVATION : ” सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट होता…!” छगन भुजबळांचे खळबळजनक विधान, वाचा सविस्तर

MARATHA RESERVATION : " सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट होता…!" छगन भुजबळांचे खळबळजनक विधान, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Cash For Query Case : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, “मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळेचं …!” Mahua Moitra यांची संतप्त प्रतिक्रिया

Cash For Query Case : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, “मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळेचं …!” Mahua Moitra यांची संतप्त प्रतिक्रिया

2 years ago
Manipur Violence : मणिपूर अजूनही धगधगतेय; दोन गटात अंधाधुंद गोळीबार, 13 नागरिकांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपूर अजूनही धगधगतेय; दोन गटात अंधाधुंद गोळीबार, 13 नागरिकांचा मृत्यू

2 years ago
Winter Session : शरद पवार कि अजित पवार ? चर्चांना पूर्णविराम ! आमदार नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार याचे असे दिले स्पष्ट संकेत, वाचा सविस्तर

Winter Session : शरद पवार कि अजित पवार ? चर्चांना पूर्णविराम ! आमदार नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार याचे असे दिले स्पष्ट संकेत, वाचा सविस्तर

2 years ago
मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा लढा लढणार ? पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा लढा लढणार ? पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही – मनोज जरांगे पाटील

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.