• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

Australia Won World Cup 2023 Final : याला काय म्हणावं? चक्क! वर्ल्ड कपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या मार्शनं घेतली पायाखाली

Web Team by Web Team
November 20, 2023
in क्रीडा
0
Australia Won World Cup 2023 Final

Australia Won World Cup 2023 Final : याला काय म्हणावं? चक्क! वर्ल्ड कपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं घेतली पायाखाली

9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Australia Won World Cup 2023 Final : विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं (Australia) भारताचा (India) पराभव करुन ट्रॉफी (World Cup 2023) आपल्या नावावर केली. सगळीकडे या सामन्यापूर्वी जल्लोष पाहायला मिळाला. पण तितक्यातच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा ट्रॉफी सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतोय. या फोटोमुळे पुन्हा एकदा वातावरण तापलंय आणि खरंच त्यांना ट्रॉफीची किंमत आहे का? असा सवाल ऑस्ट्रेलियाच्या टिमला विचारला जात आहे. (Australia Won World Cup 2023 Final mitchell marsh photo world cup 2023 trophy under leg viral)

आणखी वाचा – NCP Hearing in Election Commission Today : राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर लागोपाठ तीन दिवस सुनावणी

Related posts

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

April 24, 2024
IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

March 27, 2024

काय आहे ‘त्या’ फोटोत?

हा फोटो आहे ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला. वास्तविक, सामना जिंकल्यानंतर मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवत एक फोटो क्लिक केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याचा हा फोटो पोस्ट केला आहे. हे पाहून भारतीय चाहते संतप्त झाले आणि काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्सनी मार्शची ट्रॉफीसोबतची ही पोज चुकीची ठरवत त्याने ट्रॉफीचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

मार्शच्या या कृतीला लोक ऑस्ट्रेलियन संघाचा अहंकार म्हणत आहेत. त्याचा हा फोटो स्वत: कर्णधार कमिन्सनं काढला की आणखी कुणी, हे स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी कमिन्सनं हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत मिशेल मार्शला टॅग केलं आहे. यामुळेच या कृतीला मिशेल मार्शचं समर्थनच असल्याचं स्पष्ट होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या टिमला विश्वचषकात चांगली कामगिरी करणारा संघ म्हणून पाहिला जातो. आतापर्यंत सहावेळा ऑस्ट्रेलियानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. यामुळेच त्यांना विश्वचषकाचे मुल्य राहिलेलं नाहीय असं त्या व्हायरल फोटोत दिसत आहे.

Australia Won World Cup 2023 Final

कारवाईची मागणी!

दरम्यान, मिशेल मार्शची ही कृती उन्मत्त असल्याची टीका क्रिकेट चाहते करत आहेत. काहींनी हा फोटो शेअर करून थेट आयसीसी व बीसीसीआयला कारवाई करण्याची मागणी केली आहे. “प्रिय आयसीसी व बीसीसीआय, मिशेल मार्शनं त्याच्या पायाखाली विश्वचषक ठेवल्याबाबत मला चिंता वाटत आहे. त्याची ही कृती क्रिकेट खेळाच्या नीतीमूल्यांचा अवमान आहे. कृपया या प्रकाराचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करावी”, अशी विनंती एका चाहत्याने एक्सवर (ट्विटर) केली आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

Sanjay Raut : ” हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून, भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता…! ” संजय राऊतांच्या भाजपवर हल्लाबोल

Next Post

HEALTH : ‘Fungal Infection’ ची कारणे काय? कशी घ्यावी काळजी आणि उपाय, वाचा हि माहिती

Next Post
HEALTH : ‘Fungal Infection’ ची कारणे काय? कशी घ्यावी काळजी आणि उपाय, वाचा हि माहिती

HEALTH : 'Fungal Infection' ची कारणे काय? कशी घ्यावी काळजी आणि उपाय, वाचा हि माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Reservation : मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ; मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह याचिका Supreme Court ने स्वकारली; चंद्रशेखर बावनकुळेंनी X वरून दिली हि माहिती

Maratha Reservation : मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ; मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह याचिका Supreme Court ने स्वकारली; चंद्रशेखर बावनकुळेंनी X वरून दिली हि माहिती

1 year ago
Engineer’s Day च्या दिवशी अक्षय कुमारने शेअर केला जसवंत सिंहचा फोटो, लिहिलं ‘आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली…!’

Engineer’s Day च्या दिवशी अक्षय कुमारने शेअर केला जसवंत सिंहचा फोटो, लिहिलं ‘आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली…!’

2 years ago
आता वीजचोरीबाबाबत कळवणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून 10 टक्के रक्कमेचे बक्षीस

आता वीजचोरीबाबाबत कळवणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून 10 टक्के रक्कमेचे बक्षीस

2 years ago
December OTT Release

December OTT Release : डिसेंबरमध्ये ‘या’ सीरिज होणार ओटीटीवर प्रदर्शित

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.