• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

Web Team by Web Team
March 27, 2024
in क्रीडा, Trending
0
IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

IPL : सध्या आयपीएलच्या मॅच सुरू झाले आहेत. भारतामध्ये क्रिकेट म्हणजे धर्म आणि काही खास क्रिकेटर्स म्हणजे देव आहेत. जसं की सचिन तेंडुलकर, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि असे बरेच… चहाते त्यांच्या या क्रिकेटर्सना भेटण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. पण कालच्या मॅचमध्ये जे घडलं ते खरंच व्हायला नको होतं.

तर झालं असं की, काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये आरसीबीने चार विकेट वर विजय मिळवला. यावेळी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली यांन दमदार कामगिरी बजावली. यावेळी असं झालं की, मॅच सुरू असताना अचानक एक चाहता सुरक्षा कड तोडून मैदानावर घुसला आणि थेट विराट कोहलीच्या पाया पडला त्याची कडकडून गळा भेट घेतली. यानंतर सुरक्षारक्षकांनी धावत जाऊन या चहात्याला ओढत मैदानावरून बाजूला केले. पण त्यानंतर त्याला कोपऱ्यात नेऊन बेदम चोप दिलाय. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

The fan who obstructed the field to meet Virat Kohli was beaten up black and blue.

Thoughts?pic.twitter.com/BZ4SKI6f5d

— Sameer Allana (@HitmanCricket) March 27, 2024

अचानक मैदानावर सामना सुरू असताना जाऊन आपल्या आवडत्या खेळाडूला भेटणं हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचं आहे. ही गोष्ट खरी परंतु खेळाडूंचे असे चाहते हजारो आहेत. चाहता सुरक्षा कड तोडून मैदानावर शिरला ही चूक नक्कीच आहे. पण त्यानंतर सुरक्षारक्षकांनी ज्या पद्धतीने या तरुणाला चोप दिला त्याबद्दल युजर्स आता सुरक्षारक्षकांना टीकेचे धनी बनवत आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

BIG NEWS : बीडमध्ये पंकजा मुंडेंची गाडी अडवली; पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जनंतर जमाव पांगला, पण वातावरण तापलेले !

Next Post

मानसिक आरोग्य : चिडचिड होतेय ? वेळ देता येत नाहीये ? नात्यात आलेला दुरावा संपवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Next Post
मानसिक आरोग्य : चिडचिड होतेय ? वेळ देता येत नाहीये ? नात्यात आलेला दुरावा संपवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मानसिक आरोग्य : चिडचिड होतेय ? वेळ देता येत नाहीये ? नात्यात आलेला दुरावा संपवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.