• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

Australia vs Pakistan : स्टेडियममध्ये चाहत्यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून पोलिसांनी रोखले, सोशल मीडियावर आगीसारखा पसरला व्हिडिओ

Web Team by Web Team
October 21, 2023
in क्रीडा, देश-विदेश
0
Australia vs Pakistan : स्टेडियममध्ये चाहत्यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून पोलिसांनी रोखले, सोशल मीडियावर आगीसारखा पसरला व्हिडिओ
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून ३६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४५.३ षटकांत ३०५ धावांवर ऑलआऊट झाला. मात्र, या पराभवामुळे पाकिस्तानी संघ निराश झाला असला तरी त्याचा एक चाहता वेगवेगळ्या कारणांनी नाराज होता.

हे वाचलात का ? Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल
सामन्यादरम्यान त्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून रोखण्यात आल्याने एका पाकिस्तानी चाहत्याने नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या डावादरम्यान ही घटना घडली. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात दिसत आहे की, पोलीस कर्मचाऱ्याने चाहत्याला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखले. यावेळी चाहता आणि पोलिसयांच्यात हाणामारीही झाली.

https://x.com/MeghUpdates/status/1715371946106671344?s=20

त्याच्या आजूबाजूला उभे असलेले भारतीय चाहते भारत माता की जयच्या घोषणा देत होते, मग त्यांना का रोखण्यात आले, याकडे चाहत्याने लक्ष वेधले. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी तो पाकिस्तानातून आल्याचेही चाहत्याने सांगितले. काही वेळाने पोलीस निघून गेले.

हे वाचलात का ? ESRO : गगनयान मोहिमेची उड्डाण चाचणी यशस्वी, क्रू एस्केपच्या क्षमतेची चाचणी

Previous Post

PUNE : मुदतीत कर भरलेल्या नागरिकांचा पालकमंत्री अजित पवार यांनी बक्षीस देऊन केला सत्कार

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यांनी हॉस्पिटलमध्येच शिजवली ‘कलेजी’, मुंबईतच घडला किस्सा

Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यांनी हॉस्पिटलमध्येच शिजवली ‘कलेजी’, मुंबईतच घडला किस्सा

3 years ago
Maharashtra Politics : “गद्दार स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत, आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडलं असतं !” संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

Maharashtra Politics : “गद्दार स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत, आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडलं असतं !” संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

3 years ago
Jalana : जालन्यात धक्कादायक प्रकार : जिल्हा परिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचाराचा आरोप करून 3 युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Jalana : जालन्यात धक्कादायक प्रकार : जिल्हा परिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचाराचा आरोप करून 3 युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

2 years ago
बैठकीला बोलवलं आणि तासभर बाहेरच बसवलं ! वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधे ‘त्या’ 8 जागांसाठी अंतर्गत खलबती, कोणाला मिळणार संधी ?

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.