• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, August 13, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन ! ठाकरेंनी केली काळाराम मंदिरात सपत्नीक महाआरती !

Web Team by Web Team
January 22, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन ! ठाकरेंनी केली काळाराम मंदिरात सपत्नीक महाआरती !
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : आज एकीकडे आयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण देश डोळे लावून बसला होता. संपूर्ण महापूजा,मंदिर आणि मंदिर परिसरातील जल्लोष पाहण्यात देश व्यस्त होता. तर दुसरीकडे आज शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात सपत्नीक महापूजा केली आहे. यावेळी आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

https://www.facebook.com/share/v/6kP5jfrsmoMx6Qg3/?mibextid=a6qBZl

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाने प्रचाराचा शुभारंभ देखील केलाआहे. नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली आहे.

आज सकाळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये पोहोचले . या वेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले आहे. तर जेसीबीच्या सहाय्याने तब्बल 40 फुटाचा फुलांचा हार ठाकरे यांच्या गळ्यात घातला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नाशिक मध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट दिली. त्यानंतर नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समवेत श्रीरामांची महाआरती केली आहे.

MAHARASHTRA POLITICAL CRISIS : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होणार ! एकनाथ शिंदे यांना नोटीस
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Rohit Pawar’s Tweet : “गोविंदगिरी महाराज आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात…!” छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज? वाचा सविस्तर

Next Post

अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात ? जाणून घ्या दर्शनाची वेळ, पास कसे मिळवायचे आणि सविस्तर माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

3 years ago
Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

3 years ago
Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

3 years ago
Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.