• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections Updates : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण; नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर शिरूरमध्ये सर्वात कमी मतदान

Web Team by Web Team
May 13, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections Updates : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण; नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर शिरूरमध्ये सर्वात कमी मतदान
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली असून नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर शिरूर मध्ये सर्वात कमी मतदान पार पडले आहे.

आज महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52.49% मतदान पार पडले आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

नंदुरबार – ६०.६०
जळगाव – ५१.९८
रावेर – ५५.३६
जालना – ५८.८५
औरंगाबाद – ५४.०२
मावळ – ४६.०३
पुणे – ४४.९०
शिरूर – ४३.८९
अहमदनगर – ५३.२७
शिर्डी – ५२.२७
बीड – ५८.२१

  • पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
  • बीड – पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
  • शिरुर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ( राष्ट्रवादी)
  • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – संदिपान भुमरे ( शिवसेना), चंद्रकांत खैरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
  • जालना – रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
  • अहमदनगर – सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
  • मावळ – श्रीरंग बारणे ( शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
  • शिर्डी – सदाशिव लोखंडे ( शिवसेना ), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)
  • रावेर – रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
  • जळगाव – स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
  • नंदुरबार – हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Next Post

Lok Sabha Elections 2024 : पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mental Health : संकट आणि दुःख तुम्हाला नैराश्यात ढकलत आहेत असं वाटतंय ? हे सोपे उपाय तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून सकारात्मकतेकडे नेतील…

Mental Health : संकट आणि दुःख तुम्हाला नैराश्यात ढकलत आहेत असं वाटतंय ? हे सोपे उपाय तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून सकारात्मकतेकडे नेतील…

1 year ago
Dharmaveer 2 Poster

Dharmaveer 2 Poster: ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

2 years ago
Asian Games 2023 : बांगलादेशचा पराभव करत भारतीय क्रिकेट टीमचा आशियायी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश

Asian Games 2023 : बांगलादेशचा पराभव करत भारतीय क्रिकेट टीमचा आशियायी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश

2 years ago
HEAVY RAIN : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा

HEAVY RAIN : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.