• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

India Justice Journey 2 : काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला 14 जानेवारीपासून होणार सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार यात्रेचा श्री गणेशा ! कशी असेल भारत न्याय यात्रा ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
December 27, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
India Justice Journey 2 : काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला 14 जानेवारीपासून होणार सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार यात्रेचा श्री गणेशा ! कशी असेल भारत न्याय यात्रा ? वाचा सविस्तर
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : नवीन वर्षात 14 जानेवारीपासून काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ India Justice Journey सुरू होणार आहे. 24 मार्च पर्यंत संपूर्ण भारत भ्रमण या यंत्राच्या माध्यमातून काँग्रेस च्या वतीनें केले जाणार आहे. या न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेला आर्थिक सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

#WATCH | Congress General Secretary KC Venugopal says, "Now Rahul Gandhi is doing a yatra with great experience from the first Bharat Jodo Yatra. This Yatra is going to interact with youth, women and marginalised people. This Yatra will cover a distance of 6,200 kms. It travels… pic.twitter.com/ICfR4jDExA

— ANI (@ANI) December 27, 2023

कशी असणार आहे भारत न्याय यात्रा ?

  • भारत न्याय यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होऊन ती 20 मार्च पर्यंत भारत भ्रमण करणार आहे.
  • भारत न्याय यात्रा ही तब्बल सहा हजार दोनशे किलोमीटर अंतर कापणार आहे. या दरम्यान देशभरातील प्रत्येक समाज घटकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • हा प्रवास 14 जानेवारीला मणिपूर ते मुंबई असा ठरवण्यात आला आहे.
  • या भारत न्याय यात्रेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते श्री गणेशा केला जाणार आहे. परंतु मागील वर्षी प्रमाणे स्वतः राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करणार का ? याबाबत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.
  • भारत न्याय यात्रा 14 राज्यांमधून जाणार असून यापैकी 85 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये मणिपूर पासून सुरुवात करण्यात आली असून पुढे नागालँड, आसाम ,मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उडीसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि शेवट महाराष्ट्रमध्ये करण्यात येणार आहे.

दरम्यान येत्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत. भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ अशी भूमिका यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

चांगली बातमी : दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार Government Jobs, वाचा सविस्तर

Next Post

CORONA परत आलाय ! साईंच्या दर्शनाला जाताना मास्क घेऊन जाण्यास विसरू नका, अन्यथा प्रवेश बंद

Next Post
CORONA परत आलाय ! साईंच्या दर्शनाला जाताना मास्क घेऊन जाण्यास विसरू नका, अन्यथा प्रवेश बंद

CORONA परत आलाय ! साईंच्या दर्शनाला जाताना मास्क घेऊन जाण्यास विसरू नका, अन्यथा प्रवेश बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

1 year ago
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

2 years ago
Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अमेरिकेत अपघात; हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंग दरम्यान दुखापत

Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अमेरिकेत अपघात; हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंग दरम्यान दुखापत

1 year ago
मोठी बातमी : लोकसभा निवडणुक मतदानाचा आज पाचवा टप्पा; मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

मोठी बातमी : लोकसभा निवडणुक मतदानाचा आज पाचवा टप्पा; मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.