• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 19, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

CM Eknath Shinde : निवडून आलेल्या उमेदवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक! आज खासदारांसाठी विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रम

Web Team by Web Team
June 6, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
CM Eknath Shinde : निवडून आलेल्या उमेदवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक! आज खासदारांसाठी विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल 4 जून रोजी लागला आहे. दरम्यान महायुतीला निवडणुकीमध्ये चांगलाच फटका बसला असला तरीही निवडून आलेल्या खासदारांचं कौतुक करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde विसरले नाहीत.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी निवडून आलेल्या सर्व सहा खासदारांना भेटून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांचा सन्मान केला त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या सुनबाई वृषाली शिंदे यांनी सर्वांचे औक्षण करून पेढा भरवला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश मस्के प्रतापराव जाधव संदिपान भुमरे, धैर्यशील माने, रवींद्र वायकर, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक ,राहुल शेवाळे कृपाल तुमाने, संजय शिरसाठ आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील उपस्थित होते.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा! मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारण्यासाठी मकरंद देशपांडेंच्या खास मेकअपचा Video होतोय Viral; पहा Video

Next Post

Ahmednagar Breaking : खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला, शहरात प्रचंड खळबळ

Next Post
Ahmednagar Breaking : खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला, शहरात प्रचंड खळबळ

Ahmednagar Breaking : खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला, शहरात प्रचंड खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ भारतात ! ‘या’ ठिकाणी 1,000 एकर जमिनीवर तयार होणार भव्य विमानतळ, वाचा सविस्तर

आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ भारतात ! ‘या’ ठिकाणी 1,000 एकर जमिनीवर तयार होणार भव्य विमानतळ, वाचा सविस्तर

2 years ago
Madhuri Dixit करणार भाजप प्रवेश? पक्षाकडून खुलासा

Madhuri Dixit करणार भाजप प्रवेश? पक्षाकडून खुलासा

2 years ago
Pimpri Chinchwad : इंद्रायणी, पवना नदी मोकळा श्वास घेणार ! नदी परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा मंत्री उदय सामंतांचा निर्धार

Pimpri Chinchwad : इंद्रायणी, पवना नदी मोकळा श्वास घेणार ! नदी परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा मंत्री उदय सामंतांचा निर्धार

1 year ago
Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.