• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, June 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अभिमानास्पद ! ‘वाघनखं’ लवकरच भारतात येणार; लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Web Team by Web Team
December 20, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
0
अभिमानास्पद ! ‘वाघनखं’ लवकरच भारतात येणार; लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj असा जयघोष जरी झाला तरी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक ऊर्जा संचारते. महाराजांच्या पराक्रमाने आणि आठवणीने पवन या महाराष्ट्राच्या भूमीवर महाराजांची वाघनख परत आणली जाणार हि अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानावर १५० वर्ष राज्य बालकावणाऱ्या इंग्रजांच्या जमिनीवर देखील आता महाराजांचा पुतळा मराठ्यांच्या शूर्याची साक्ष देणार आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हंटले आहे कि,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

” छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने त्या जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाची तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.”

सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेकाच्यावेळी काढलेले होन स्मृती म्हणून आरबीआयकडून काढत आहोत. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावं, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या काळात औरंगजेबालाही महाराष्ट्र जिंकता आले नाही. त्यांच्या अशा अलौकिक कार्यामुळे काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल.

या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो,असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने मंत्री श्री.मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते.

Political News : RPI लोकसभेच्या एवढ्या जागा लढवणार; मंत्री रामदास आठवले यांची घोषणा, वाचा सविस्तर
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Political News : RPI लोकसभेच्या एवढ्या जागा लढवणार; मंत्री रामदास आठवले यांची घोषणा, वाचा सविस्तर

Next Post

Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले

Next Post
Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले

Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; " हे धंदे बंद करा…!", जयंत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवार भडकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

1 year ago
कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन; काय आहे ‘कन्यादान योजना’, वाचा सविस्तर

कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन; काय आहे ‘कन्यादान योजना’, वाचा सविस्तर

2 years ago
Ayodhya Lok Sabha Election Result : घाई करून अयोध्येत राम मंदिराचा जीर्णोद्धार केला खरा, पण तरीही अजेंडा फसला का?अयोध्येतही भाजपची हार

Ayodhya Lok Sabha Election Result : घाई करून अयोध्येत राम मंदिराचा जीर्णोद्धार केला खरा, पण तरीही अजेंडा फसला का?अयोध्येतही भाजपची हार

1 year ago
Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्दाने बैठक फिस्कटली ! गिरीश महाजन म्हणाले “सोयरे शब्दावरून जरांगे आणि आमची मत वेगळी आहेत…!” नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर

Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्दाने बैठक फिस्कटली ! गिरीश महाजन म्हणाले “सोयरे शब्दावरून जरांगे आणि आमची मत वेगळी आहेत…!” नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.