• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

World Stroke Day 2023 : स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी आजच ‘या’ पदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवा

Web Team by Web Team
October 28, 2023
in आरोग्य, INFORMATIVE
0
World Stroke Day 2023 : स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी आजच  ‘या’ पदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवा
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जागतिक स्ट्रोक दिवस दरवर्षी 2023 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांना स्ट्रोकच्या धोक्यांविषयी जागरूक करणे हा आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे जगभरात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतो.

स्ट्रोक ही अशी स्थिती आहे जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा थांबतो. स्ट्रोकची अनेक कारणे असू शकतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, निद्रानाश, हाय बीपी, बदलती जीवनशैली इत्यादी प्रमुख कारणे आहेत. अनेकदा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. अशातच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते पदार्थ स्ट्रोकचा धोका कमी करू शकतात.

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024

हिरव्या पालेभाज्या


हिरव्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स आणि इतर पोषक घटक समृद्ध असतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. यासाठी पालक, काळे, कोलार्ड अशा पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

अक्रोड


अँटिऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे लोक नियमितपणे अक्रोड खातात त्यांना तणाव आणि स्ट्रोकचा धोका कमी असू शकतो.

लिंबूवर्गीय फळ


लिंबूवर्गीय फळे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन-सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यांच्यात अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, जे स्ट्रोकपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

चरबीयुक्त मासे


चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड जास्त असते, जे रक्त प्रवाह सुधारून स्ट्रोकचा धोका कमी करण्यास उपयुक्त असतात. स्ट्रोक टाळण्यासाठी सॅल्मन, मॅकेरेल सारख्या चरबीयुक्त माशांचा आहारात समावेश करता येतो.

दही

दही हा आरोग्याचा खजिना मानला जातो. यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोबायोटिक्स गुणधर्म असतात, जे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहित करतात. स्ट्रोकचा धोका कमी करण्यासही हे उपयुक्त आहे.

Previous Post

INFORMATIVE : Critical Illness Insurance का आवश्यक आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी मोठी चोरी; चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोराने लढवली अशी शक्कल !

Next Post
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी मोठी चोरी; चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोराने लढवली अशी शक्कल !

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी मोठी चोरी; चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोराने लढवली अशी शक्कल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : “फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपला उरलेला पक्ष शोधत आहेत..!” चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

MAHARASHTRA POLITICS : “फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपला उरलेला पक्ष शोधत आहेत..!” चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

2 years ago
Nanded-Bidar Broad Gauge Project : नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पामुळे 145 KM अंतर होणार कमी; महाराष्ट्रातील अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती

Nanded-Bidar Broad Gauge Project : नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पामुळे 145 KM अंतर होणार कमी; महाराष्ट्रातील अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती

1 year ago
Pune Murder Case

Pune Murder Case : पुण्यात धारदार शस्त्राने तरुणीवर हल्ला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.