• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 29, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

HEALTH : ‘Fungal Infection’ ची कारणे काय? कशी घ्यावी काळजी आणि उपाय, वाचा हि माहिती

Web Team by Web Team
November 20, 2023
in आरोग्य
0
HEALTH : ‘Fungal Infection’ ची कारणे काय? कशी घ्यावी काळजी आणि उपाय, वाचा हि माहिती
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

HEALTH : फंगल इन्फेक्शनने Fungal Infection त्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. सध्याचे सातत्याने बदलणारे वातावरण , वायू आणि पाणी प्रदूषण यामुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते ? काय काळजी घेऊ शकतो ? वाचा हि सविस्तर माहिती

कारणे काय ?

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024

उष्ण आणि दमट वातावरण.
खूप घाम येणाऱ्यांना इन्फेक्शनची शक्यता.
ओले कपडे घालणे.
घट्ट शूज किंवा कपडे घालणे.
खूप वेळ मोजे घालणे.
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.
प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम
कमजोर रोगप्रतिकार शक्ती

प्रकार काय ?

  1. कँडीडा अल्बिकन्स : हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते.
  1. रिंगवर्म : हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते.

नक्की काय काळजी घ्यावी ?

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.
सतत एकच मोजे घालू नका.
खूप घट्ट शूज घालू नका.
कोणाचीही वस्तू वापरू नका.
2.5 PH चे सिडीक पाणी दिवसातून 3 ते 4 वेळा बाधित जागेवर स्प्रे करा.

Previous Post

Australia Won World Cup 2023 Final : याला काय म्हणावं? चक्क! वर्ल्ड कपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या मार्शनं घेतली पायाखाली

Next Post

MAHARASHTRA POLITICS : संजय राऊतांनी शेअर केला बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो; भाजपने आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करून केला प्रतिप्रश्न, हे कसले राजकारण ?

Next Post
MAHARASHTRA POLITICS : संजय राऊतांनी शेअर केला बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो; भाजपने आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करून केला प्रतिप्रश्न, हे कसले राजकारण ?

MAHARASHTRA POLITICS : संजय राऊतांनी शेअर केला बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो; भाजपने आदित्य ठाकरेंचा 'तो' फोटो शेअर करून केला प्रतिप्रश्न, हे कसले राजकारण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections 2024 : बीडमध्ये पुन्हा मतदान होणार ? ‘ते’ व्हिडिओ दाखवून शरद पवारांनी केली फेर मतदानाची मागणी

Lok Sabha Elections 2024 : बीडमध्ये पुन्हा मतदान होणार ? ‘ते’ व्हिडिओ दाखवून शरद पवारांनी केली फेर मतदानाची मागणी

2 years ago
COP 28 Summit : शिखर परिषदेसाठी PM Narendra Modi दुबईत दाखल, पहा फोटो

COP 28 Summit : शिखर परिषदेसाठी PM Narendra Modi दुबईत दाखल, पहा फोटो

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : शरद पवार गटाची लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘या ‘ जागा लढवणार !

MAHARASHTRA POLITICS : शरद पवार गटाची लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘या ‘ जागा लढवणार !

2 years ago
केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची भाजपवर कडाडून टीका; लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू, नेमकं काय म्हणाले शरद पवार

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची भाजपवर कडाडून टीका; लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू, नेमकं काय म्हणाले शरद पवार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.