• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, January 31, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Suruchi Adarkar Marriage : आणि दुरावा संपला ! ‘का रे दुरावा’ फेम सुरुची आणि पियुष अडकले लग्न बंधनात

Web Team by Web Team
December 6, 2023
in मनोरंजन
0
Suruchi Adarkar Marriage : आणि दुरावा संपला ! ‘का रे दुरावा’ फेम सुरुची आणि पियुष अडकले लग्न बंधनात
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मराठी मालिका Marathi series मधील प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची आडारकर Actress Suruchi Adarkar हिने आपला सह अभिनेता पियुष रानडे Actor Piyush Ranade यांच्याशी लग्न Marriage गाठ बांधली आहे. सुरुचीने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून लग्न सोहळ्यातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

सुरुची आणि पियुषने गुपचूपच सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन घेतले आहे. त्यामुळे आता का रे दुरावा या मालिकेची जोडी एकमेकांमधील दुरावा दूर करून विवाह बंधनात अडकले आहेत. पियुष आणि सुरुची यांनी ‘अंजली’ या मालिकेमध्ये एकत्र काम केले होते. आपल्या चहात्यांना सोशल मीडिया अकाउंट वरून फोटो शेअर करून सुरूचिने ‘आनंदी दिवस’असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हे दोघेही या नवीन नात्यामुळे आनंदात असल्याचे दिसून येते आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

https://www.instagram.com/p/C0gKqcui0AB/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री सुरुचीनी शेअर केलेल्या या फोटोंवर दोघांचेही चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत. पियुष आणि सुरुचीच्या लग्नासोहोळ्यातील या खास फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

MNS ON MARATHI PATYA : ठाण्यात मराठी पाट्यांवरून पुन्हा मनसैनिकांचा खळ्ळखट्याक ! 3 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा…

Next Post

CRIME NEWS : 8 वर्षाची चिमुरडी ‘शेंबड्या’ म्हणून चेष्टा करायची; रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने केली निष्ठुरतेने हत्या, वसईमध्ये खळबळ

Next Post
CRIME NEWS : 8 वर्षाची चिमुरडी ‘शेंबड्या’ म्हणून चेष्टा करायची; रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने केली निष्ठुरतेने हत्या, वसईमध्ये खळबळ

CRIME NEWS : 8 वर्षाची चिमुरडी 'शेंबड्या' म्हणून चेष्टा करायची; रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने केली निष्ठुरतेने हत्या, वसईमध्ये खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पुण्यात दारुड्यांचा कहर : एकाने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले, दुसऱ्याने जन्मदात्या आईची केली हत्या, तर धनदांडग्याच्या कारने दोघा जणांना चिरडले, पुण्याचा नाईट लाईफचा विद्रूप चेहरा, CCTV VIDEO

Pune Accident Case : पुण्याच्या अपघात प्रकरणामध्ये फिल्मी ट्विस्ट, म्हणे चिरंजीव नव्हे तर ड्रायव्हर गाडी चालवत होता ! पुढे काय होणार

2 years ago
Pune Murder Case

Pune Murder Case : पुण्यात धारदार शस्त्राने तरुणीवर हल्ला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

3 years ago
अखेर मुहूर्त ठरला ! अनंत आणि राधिका ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात; पत्रिका पाहिली का?

अखेर मुहूर्त ठरला ! अनंत आणि राधिका ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात; पत्रिका पाहिली का?

2 years ago
AJIT PAWAR : ” निलेश पारनेर पुरता लोकप्रिय, बाकी मतदारसंघांमध्ये तेवढं सोपं नाही…! ” अजित पवारांनी निलेश लंकेंना सुनावले खडे बोल, वाचा सविस्तर

AJIT PAWAR : ” निलेश पारनेर पुरता लोकप्रिय, बाकी मतदारसंघांमध्ये तेवढं सोपं नाही…! ” अजित पवारांनी निलेश लंकेंना सुनावले खडे बोल, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.