• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, June 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Sushant Singh Rajput Death Anniversary : रिया चक्रवर्तीने शेअर केला सुशांतसोबतचा रोमँटिक व्हिडिओ, म्हणाली – ‘काश  तू…’

Web Team by Web Team
June 14, 2023
in मनोरंजन
0
Sushant and Rhea
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त दोघांचा एक रोमॅंटीक व्हिडिओ शेअर केला. बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता आणि चमकणारा तारा सुशांत सिंग राजपूत जाऊन तीन वर्षे झालीये. सुशांतचा मृत्यू अनेकांसाठी एक मोठा धक्का होता. दिवंगत अभिनेत्याची आज तिसरी पुण्यतिथी आहे. त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्यातली पोकळी व्यक्त केली. तिने तिच्या इंस्टाग्रामवर सुशांतसोबतचा एक न पाहिलेला रोमँटिक व्हिडिओ शेअर केला.

https://www.instagram.com/reel/CtdWEz3Kxjy/?utm_source=ig_web_copy_link

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

रियाने दोघांचा रोमॅंटीक व्हिडिओ शेअर केला

रियाने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘काश तु असता अशी माझी इच्छा आहे.’  त्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनीही अशाच शुभेच्छा दिल्या. सुशांत गेला पण कुटुंब, मित्र आणि चाहत्यांच्या हृदयात तो अजूनही जिवंत आहे. सुशांतने ३ वर्षाआधी आत्महत्या केली होती. सुशांतच्या जाण्यामागचे कारण अजूनही कळले नाही. तीन वर्षे होऊनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्याचे कुटूंब, चाहते आणि मित्रपरिवार नाराज आहे.

https://www.instagram.com/p/CtdAiuIr7-W/?utm_source=ig_web_copy_link

श्वेता सिंग कीर्तीने पोस्ट शेअर केली

सुशांत सिंग राजपूतची बहीण, श्वेता सिंग कीर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ती म्हणाली, तो शरीराने जरी इथे नसला तरीही तो त्यांच्यामध्ये कायम जिवंत आहे. श्वेताने सुशांतसोबतच्या तिच्या जुन्या चॅट्स शेअर केल्या. त्याने काही पुस्तके वाचली आणि तिलाही असेच करण्याचा सल्ला दिला. श्वेताने तिला त्याची आणि त्याच्या बुद्धिमत्तेची किती आठवण येते याचा उल्लेख पोस्टमध्ये केलायं.

सुशांतने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते

दिवंगत सुशांत सिंग राजपूत बॉलीवूड स्टार्सपैकी एक आहे ज्याने खूप कमी वयात अनेक यशाच्या पायऱ्या चढवल्या. सुशांतने ‘काई पो छे’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटही दिले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. याआधी सुशांत पवित्र रिश्ता या सिरियलमध्ये मानवच्या भूमिकेत दिसला होता. या सिरियलपासूनच सुशांतने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. सुशांतला अभिनयाव्यतिरिक्त अभ्यासाचीदखील तितकीच आवड होती. सुशांत प्रत्येक भुमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यायचा. यामुळेच तो लवकरच यशाच्या शिखरावर पोहचला.

Previous Post

TCS Female Staff’s Resignation : TCS कंपनीमध्ये महिलांच्या राजीनाम्यात वाढ, ‘हे’ आहे कारण…

Next Post

Sharad Pawar Threat Case : लग्न होत नसल्याने शरद पवारांना आयटी इंजिनिअरने दिली धमकी, वाचा संपूर्ण प्रकरण…

Next Post
Sharad Pawar

Sharad Pawar Threat Case : लग्न होत नसल्याने शरद पवारांना आयटी इंजिनिअरने दिली धमकी, वाचा संपूर्ण प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं ? वाचा सोप्या शब्दात सविस्तर माहिती

Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं ? वाचा सोप्या शब्दात सविस्तर माहिती

1 year ago
LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

2 years ago
महुआ मोइत्रा प्रकरणात नैतिकता समिती फुटली, सहा खासदार हकालपट्टीच्या बाजूने; चौघांना अटक

महुआ मोइत्रा प्रकरणात नैतिकता समिती फुटली, सहा खासदार हकालपट्टीच्या बाजूने; चौघांना अटक

2 years ago
Shahrukh Khan : Jawan नंतर चाहत्यांना Dunky ची प्रतीक्षा, पण ट्रेलर पाहून युझर्सने दिलेल्या या भन्नाट प्रतिक्रिया एकदा वाचाच

Shahrukh Khan : Jawan नंतर चाहत्यांना Dunky ची प्रतीक्षा, पण ट्रेलर पाहून युझर्सने दिलेल्या या भन्नाट प्रतिक्रिया एकदा वाचाच

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.