• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Randeep Hooda’s Wife: रणदीप हुड्डाची बायको लिन लैशराम आहे तरी कोण?

Web Team by Web Team
November 30, 2023
in मनोरंजन
0
Randeep Hooda's Wife

Randeep Hooda's Wife

97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Randeep Hooda’s Wife: बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा यानं आज गर्लफ्रेंड लिन लेशराम हिच्यासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे या दोघांनी पारंपारिक मणिपुरी पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि हे दोघंही आता पती-पत्नी झाले आहेत. रणदिप हुड्डाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अंकाऊटवर काही फोटो पोस्ट केले होते. ज्यात स्पष्ट दिसून येत होतं की, तो लवकरच लग्न बंधणात अडकणार आहे. मात्र लिन लैशराम कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? आपण जाणून घेऊ तिच्याविषयी. (Randeep Hooda’s Wife who is randeep hooda wife lin laishram)

Randeep Hooda’s Wife

लिन लैशराम कोण आहे?

लिन लैशराम हिचा जन्म १९ डिसेंबर १९८५ च्या दिवशी झाला. लिन हि मणिपूरमध्ये राहते. ती मणिपूरची एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तसंच ती एक अभिनेत्रीही आहे. लिनने बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. लिन लेशराम हिने प्रियांका चोप्रा हिच्या मेरी कॉम आणि करीना कपूर हिच्या चित्रपटात काम केले. यासोबत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. काही शोमध्येही लिन लेशराम हिने भाग घेतलाय. रणदीप हुड्डा याने काही खास फोटो शेअर करत लिन लेशराम हिच्यासोबत लग्न करत असल्याचे जाहिर केले. सध्या लिन Shampoo Sana नावाचा एक ज्वेलरी ब्रांड चालवते. लिन आणि रणदीप या दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

हे ही वाचा – Shocking video viral: मगरीसोबत फोटो काढणाऱ्या लोकांसोबत झालं असं काहीसं…. पाहाच हा VIDEO

लिनच्या कुटुंबात तिचे वडील चंद्रसेन लैशराम आणि आई सरोधिनी लैशराम आहे. तिचे वडील बँकर आहेत. तर लिनला रिता लैशराम ही बहीणही आहे. लिनचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं आहे. टाटा तिरंदाजी अकादमीमध्ये तिने तिरंदाजीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. तसंच न्यूयॉर्कच्या स्टेला एडलर स्टुडिओत तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. लिनने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमात कॅमिओ केला होता.

Randeep Hooda’s Wife

लिन लैशराम आणि रणदीप हु्ड्डा हे एकमेकांना दीर्घ काळापासून डेट करत आहेत. आधी त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता या दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. रणदिप हुड्डा 47 वर्षाचा,तर लिन 37 वर्षाची आहे. या दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर आहे.

रणदीप हुड्डा याने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रणदीप हुड्डा याने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना आवडलेले दिसत आहेत. रणदीप हुड्डा याची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Via: - Nisha Zore
Previous Post

Shocking video viral: मगरीसोबत फोटो काढणाऱ्या लोकांसोबत झालं असं काहीसं…. पाहाच हा VIDEO

Next Post

SUNIL TATKARE : कर्जतच्या शिबिरात सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही? पहाटेचा शपथविधी? अनेक विषयांवर थेट भाषण

Next Post
SUNIL TATKARE : कर्जतच्या शिबिरात सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही? पहाटेचा शपथविधी? अनेक विषयांवर थेट भाषण

SUNIL TATKARE : कर्जतच्या शिबिरात सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही? पहाटेचा शपथविधी? अनेक विषयांवर थेट भाषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

GANESH VISARJAN 2023 : पुणे शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेच्या अनुषंगाने बदलांचे आदेश जारी

GANESH VISARJAN 2023 : पुणे शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेच्या अनुषंगाने बदलांचे आदेश जारी

2 years ago
मोठी बातमी : डोंबिवलीतील अमुदान कंपनीत सापडले 20 पेक्षा जास्त मृतांचे अवशेष; ‘या’ कारणाने पुन्हा स्फोट देखील होण्याची शक्यता

मोठी बातमी : डोंबिवलीतील अमुदान कंपनीत सापडले 20 पेक्षा जास्त मृतांचे अवशेष; ‘या’ कारणाने पुन्हा स्फोट देखील होण्याची शक्यता

1 year ago
अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात ? जाणून घ्या दर्शनाची वेळ, पास कसे मिळवायचे आणि सविस्तर माहिती

अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात ? जाणून घ्या दर्शनाची वेळ, पास कसे मिळवायचे आणि सविस्तर माहिती

1 year ago
Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.