• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Aishwarya Bachchan Post : ” तिने बच्चन कुटुंब सोडलं?अभिषेक कुठे आहे ? ” ऐश्वर्याच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया, नेमकी पोस्ट काय

Web Team by Web Team
May 24, 2024
in मनोरंजन
0
Aishwarya Bachchan Post : ” तिने बच्चन कुटुंब सोडलं?अभिषेक कुठे आहे ? ” ऐश्वर्याच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया, नेमकी पोस्ट काय
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अभिनेता आणि अभिनेत्री यांच आयुष्य हे वैयक्तिक कधी राहतच नाही. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता लग्न केव्हा करणार ? मग त्यांना अपत्य केव्हा ? होणार मग त्यांच्या घरात कुरबुरी कशा आहेत ? आणि मग त्यांचा घटस्फोट ! हे सगळं काही बऱ्याच वेळा नेटकरी स्वतःच ठरवून मोकळे होतात. अशाच अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या Aishwarya Bachchan घटस्फोटाच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलय. पण आता स्वतः ऐश्वर्याने एक फोटो शेअर केलाय ज्यावर नेटकर यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

तर झालं असं आहे की, नुकताच ऐश्वर्या राय बच्चनच्या आईचा वाढदिवस झाला. यासाठी ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या हे ऐश्वर्याच्या माहेरी गेले होते. यावेळी आईचा वाढदिवस साजरा करताना ऐश्वर्या आराध्या आणि आराध्याच्या काही मैत्रिणी देखील तिथे दिसून आले आहेत. परंतु या ठिकाणी अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणीही दिसून आलं नाही. यावरूनच आता तिच्या चाहत्यांनी आणि बच्चन कुटुंबीयांच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवली आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

https://www.instagram.com/p/C7Uj1UWy8LQ/?utm_source=ig_web_copy_link

ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिसून येत आहे की, आराध्या ऐश्वर्या आणि ऐश्वर्याची आई यामध्ये दिसून येते आहे. यावर नेटकरांनी विचारले आहे की, अभिषेक कुठे आहे ? तिने बच्चन कुटुंब सोडलं ? घटस्फोट घेणार ! अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोवर दिसून येत आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

DOMBIVALI FIRE INCIDENT : बॉयलरने नाही तर तो रिऍक्टरमुळे झालेला स्फोट ! गुरुवारी डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट आणि भीषण आगीच्या घटनेप्रकरणी मोठी अपडेट

Next Post

Informative : नवीन प्रॉपर्टी खरेदी करताय ? जाणून घ्या कायदेशीर आणि महत्वाच्या कागदपत्रांविषयी आवश्यक माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Parenting Tips : मुलांमध्ये वाढतोय चिडचिडेपणा? मुलांना ओरडण्याची नाही तुमच्या मदतीची आहे गरज, या टिप्स नक्की फॉलो करा

Parenting Tips : मुलांमध्ये वाढतोय चिडचिडेपणा? मुलांना ओरडण्याची नाही तुमच्या मदतीची आहे गरज, या टिप्स नक्की फॉलो करा

2 years ago
Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

2 years ago
GONDIA CRIME NEWS : गोंदियामध्ये नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोरांचा शोध सुरू, शहरात दहशतीचे वातावरण !

GONDIA CRIME NEWS : गोंदियामध्ये नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोरांचा शोध सुरू, शहरात दहशतीचे वातावरण !

1 year ago
Cyber security : राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; 24 तास कॉल सेंटर कार्यरत राहणार

Cyber security : राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; 24 तास कॉल सेंटर कार्यरत राहणार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.