• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

वाढदिवसाच्या दिवशी ‘PROJECT K’ मधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, बिग बी दिसणार पूर्णपणे वेगळ्या अवतारात, पहा TRAILER

Web Team by Web Team
October 11, 2023
in मनोरंजन
0
वाढदिवसाच्या दिवशी ‘PROJECT K’ मधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, बिग बी दिसणार पूर्णपणे वेगळ्या अवतारात, पहा TRAILER
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त चौफेर शुभेच्छा मिळत आहेत. कुटुंबीय, मित्रांपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट के चित्रपटाच्या टीमनेही बिग बींना सरप्राईज दिले आहे.सर्वाधिक चर्चेत असलेल्या आगामी चित्रपटांच्या यादीत प्रोजेक्ट केचा समावेश आहे. त्याच्या नावापासून ते प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत जवळपास सर्वच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. आता या यादीत एका नावाची भर पडली आहे आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या आगामी चित्रपटांच्या यादीत प्रोजेक्ट केचा समावेश आहे. त्याच्या नावापासून ते प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत जवळपास सर्वच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. आता या यादीत एका नावाची भर पडली आहे आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

प्रोजेक्ट के म्हणजे काय?
प्रोजेक्ट के चे नाव जाहीर झाल्यावर, पहिला आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे प्रोजेक्ट के मध्ये के म्हणजे काय. या प्रश्नाचे उत्तर निर्मात्यांनी टीझर रिलीजद्वारे दिले आहे. चित्रपटातील प्रोजेक्ट के म्हणजे प्रोजेक्ट कल्की.

प्रोजेक्ट के ची स्टारकास्ट काय आहे?
प्रोजेक्ट के मधून आतापर्यंत प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण चे लूक समोर आले आहेत. याशिवाय अनेक तगडे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. प्रोजेक्ट के मध्ये सूर्या, राणा दग्गुबाती, कमल हसन आणि दुलकर सलमान यांच्याही भूमिका आहेत. बाहुबलीनंतर दुसऱ्यांदा भल्लालदेव म्हणजेच राणा दग्गुबाती आणि बाहुबली म्हणजेच प्रभास पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

प्रोजेक्ट के कधी रिलीज होणार?
प्रोजेक्ट के हा बिग बजेट चित्रपट आहे. ‘प्रोजेक्ट के’चे दिग्दर्शन नाग अश्विन रेड्डी करत आहेत, जे साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. महानती, जाती रत्नालू, येवडे सुब्रमण्यम आणि पित्त कथालू हे नाग अश्विनचे लोकप्रिय चित्रपट आहेत. प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाले तर प्रोजेक्ट के 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Previous Post

Beauty Secrets : नवरात्रीमध्ये चमकदार कांतीसाठी तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी

Next Post

वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

Next Post
वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME  : 5 दिवसांपासून सुरू होता धृवचा तपास; खंबाटकीमध्ये आढळला मृतदेह

PUNE CRIME : 5 दिवसांपासून सुरू होता धृवचा तपास; खंबाटकीमध्ये आढळला मृतदेह

2 years ago
JALANA : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासाळतेयं ! हात थरथरत आहेत, बोलणे जड झाले, पण तरीही निर्णयावर ठाम !

JALANA : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासाळतेयं ! हात थरथरत आहेत, बोलणे जड झाले, पण तरीही निर्णयावर ठाम !

1 year ago
मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42 हजार 350 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार

मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42 हजार 350 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार

2 years ago
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार उघड

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार उघड

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.