• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

मोठी बातमी : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव

Web Team by Web Team
September 29, 2023
in Crime
0
मोठी बातमी : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्यात यावेत यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फायनान्सच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

आज हायकोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता 13 ऑक्टोबरला होणार आहे. गणपती विसर्जनामुळे खालापूर पोलीस ठाण्यातील जे तपास अधिकारी आहेत ते आज कोर्टात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे आज होणारी सुनावणी ही 13 ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ प्रचंड मेहेनतीने निर्माण केला होता. यामध्ये कर्जबाजारी झाल्यामुळे आणि इसीएलचा निकाल त्यांच्या विरोधात लागल्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे नितीन देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आता 13 ऑक्टोबरला पुढील सुनवाई होणार आहे.

Previous Post

PANKAJA MUNDE : “मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं …!” पंकजा मुंढे यांची धक्कादाय माहिती

Next Post

पाकिस्तान हादरला : ईदच्या दिवशी बलुचिस्तान प्रांतामध्ये बॉंब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू

Next Post
पाकिस्तान हादरला : ईदच्या दिवशी बलुचिस्तान प्रांतामध्ये बॉंब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू

पाकिस्तान हादरला : ईदच्या दिवशी बलुचिस्तान प्रांतामध्ये बॉंब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा लढा लढणार ? पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा लढा लढणार ? पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही – मनोज जरांगे पाटील

1 year ago
Maratha Reservation : गृहमंत्र्यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन? जरांगे पाटलांच्या फोनने खळबळ, नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

Maratha Reservation : गृहमंत्र्यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन? जरांगे पाटलांच्या फोनने खळबळ, नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

1 year ago
Rajya Sabha Elections : महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी जाहीर

Rajya Sabha Elections : महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी जाहीर

1 year ago
World cup 2023 Schedule : ICC ने जाहीर केलं वर्ल्ड कपचं वेळापत्रक, पहा कोणती मॅच कधी आणि कुठे होणार?

World cup 2023 Schedule : ICC ने जाहीर केलं वर्ल्ड कपचं वेळापत्रक, पहा कोणती मॅच कधी आणि कुठे होणार?

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.