• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय

Web Team by Web Team
September 30, 2023
in Crime
0
CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कल्याण : कल्याणमध्ये एका व्यक्तीला विनाकारण बेदम मार खावा लागला आहे. परिसरातील एका मुलीला पळवून नेत असल्याचा संशय नागरिकांना आला. त्यामुळे या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीमध्ये ही व्यक्ती मुलीला पळून असल्याचा प्रयत्न करत नसून केवळ गैरसमजुकीतून ही घटना घडली असल्याचा पोलिसांनी स्पष्ट केलं.

कल्याण पश्चिम येथील बैल बाजार येथे कार्यालया जवळ एका हॉटेलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली होती. हॉटेलच्या बाहेर एक व्यक्ती उभा होता. या व्यक्तीने त्या मुलीला काहीतरी देऊन पळून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय या ठिकाणी असलेल्या नागरिकांना आला. या व्यक्तीची नागरिकांनी विचारणा केली असता त्याला मराठी, हिंदी येत नसल्याने तो दक्षिणात्य भाषेत बोलत होता. त्यामुळे नागरिकांना गैरसमज झाला आणि थेट या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी किरण वाघ यांनी पुढील कारवाई केली असता या व्यक्तीला केवळ गैरसमजातून विनाकारण मार खावा लागल्याचे स्पष्ट झाले.

Previous Post

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका

Next Post

राज्यभरात सुरू होणार नवीन कॉम्प्युटर लॅब; परीक्षा केंद्रांचा प्रश्न मिटणार

Next Post
राज्यभरात सुरू होणार नवीन कॉम्प्युटर लॅब; परीक्षा केंद्रांचा प्रश्न मिटणार

राज्यभरात सुरू होणार नवीन कॉम्प्युटर लॅब; परीक्षा केंद्रांचा प्रश्न मिटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

2 years ago
Deputy CM Ajit Pawar : ” बारामती राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे, आपली साथ हवी…! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

Deputy CM Ajit Pawar : ” बारामती राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे, आपली साथ हवी…! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

1 year ago
Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

1 year ago
मोठी बातमी : गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत मोठी घोषणा

मोठी बातमी : गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत मोठी घोषणा

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.