• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, April 25, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका

Web Team by Web Team
September 30, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबई महापालिकेकडे एक महिना आधीच अर्ज दाखल केला आहे. या दसरा मेळाव्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल चढवला असून प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली असे देखील यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीने उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड केली होती. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील आहे. उद्धव ठाकरेंचा फुटलेला गट नसून शिंदेंचा फुटलेला गट आहे. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे काहीही कराल हे चालणार नाही. गेल्या वर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला, यंदाही तिथेच होईल…! असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Previous Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम दोन वर्षांपासून अडकली कोर्टाच्या ट्रेझरीत

Next Post

CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय

Next Post
CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय

CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अर्रर्रर्रर्र ! आमदार गेले मदत म्हणून उपयोगी वस्तूंचे वाटप करायला; नागरिकांनी जाळ्या तोडून किट पळवल्या, छत्रपती संभाजीनगर मधला प्रकार

अर्रर्रर्रर्र ! आमदार गेले मदत म्हणून उपयोगी वस्तूंचे वाटप करायला; नागरिकांनी जाळ्या तोडून किट पळवल्या, छत्रपती संभाजीनगर मधला प्रकार

2 years ago
FACT CHECK : धनादेश भरताना ‘Lakhs’ लिहावे कि ‘Lac’ ; RBI चा नियम काय सांगतो ?

FACT CHECK : धनादेश भरताना ‘Lakhs’ लिहावे कि ‘Lac’ ; RBI चा नियम काय सांगतो ?

3 years ago
ऐन सणासुदीत नाशिक मनपा कर्मचारी संपावर; 14 दिवसात निर्णय घ्या अन्यथा …

ऐन सणासुदीत नाशिक मनपा कर्मचारी संपावर; 14 दिवसात निर्णय घ्या अन्यथा …

3 years ago
बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.