Web Team

Web Team

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

14 जून 2020 साली एक अत्यंत धक्कादायक घटना देशाने पाहिली आहे. गुणी आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत...

Read more

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा गजा मारणे कडून सत्कार; राजकीय वाद पेटणार !

राजकारणाची काळी बाजू जी नेहमी लपलेली असते ती आजकाल या ना त्या कारणाने समोर येते आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे...

Read more

मराठवाड्यात वणवा ! भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाबतच्या ‘त्या’ आक्षेपार्ह्य पोस्ट वरून अजूनही वातावरण तप्त

बीडमध्ये अजूनही वातावरण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून बराच कालावधी लुटला आहे परंतु बीड लोकसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालानंतर सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या बाबत करण्यात आलेल्या त्या पोस्टवरून मराठवाड्यामध्ये...

Read more

Inauguration of Second Phase of ‘Coastal Road’ : कोस्टल रोड 11 जून पासून वाहतुकीसाठी खुला, 50 मिनिटांचा प्रवास आता केवळ 8 मिनिटात होणार

मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज पार पडले आहे. हा मार्ग आता 11 जून 2024 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री...

Read more

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

भारतामध्ये गुगल पे सारखे ॲप वापरणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. अगदी दहा रुपयांच्या पेमेंट पासून ते हजारो रुपयांचे पेमेंट्स गुगल पेच्या द्वारे केले जातात. तुम्ही देखील गुगल पे वापरत...

Read more

मोठी बातमी : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफ्यावर दहशतवादी हल्ला

मणिपूरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या सुरक्षा ताब्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये एक सुरक्षारक्षक जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे.

Read more

Rain Update : नाशिकमध्ये पावसाचा कहर ! दोघांचा मृत्यू, अनेक झाडे कोसळली, 25 कांदा शेड उध्वस्त

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याला उष्णतेच्या चटक्याने हैराण करून सोडले होते. आता मान्सून ने महाराष्ट्रात प्रवेश केला असून पावसाच्या पाण्याने देखील नागरिक आता धास्तावले आहेत. नाशिकमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला असून...

Read more

Jalana : जालन्यात धक्कादायक प्रकार : जिल्हा परिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचाराचा आरोप करून 3 युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जालन्यातून Jalana एक धक्कादायक प्रकरण समोर येते आहे. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या Jilha Parishad कार्यालयासमोरच तीन युवकांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमाई आवास योजनेमध्ये घरकुल...

Read more

काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर ! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात थेट मंत्रीपदाची माळ

पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे तब्बल 86 हजार 369 मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून खासदारकी जिंकलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या...

Read more

Amit Shah-Devendra Fadnavis Meet: ” नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत…! ” मोटाभाईंनी देवेंद्र फडणवीसांना काय कानमंत्र दिला ?

रविवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी सात वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला तोंडावर आपटल्यासारखे अपयश सहन करावे लागले आहे.

Read more
Page 4 of 207 1 3 4 5 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!