• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home कृषी

कृषी समृध्दी योजना : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार 1 लाखाची आर्थिक मदत; मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती

Web Team by Web Team
December 18, 2023
in कृषी, महाराष्ट्र
0
कृषी समृध्दी योजना : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार 1 लाखाची आर्थिक मदत; मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : शेतकरी आत्महत्याप्रकरणी Suicide नियमानुसार पात्र ठरलेल्या संबंधित शेतक-यांच्या वारसांना रुपये 1 लाख याप्रमाणे मदत देण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरू आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने कृषी विभाग व विविध विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत दिली. मराठवाडा तसेच अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबतचा प्रश्न सदस्य रमेश कराड यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

मंत्री पाटील म्हणाले की, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी “कृषी समृध्दी” योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतमालाला हमीभाव, पीएम किसान सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024
Maratha Reservation : राज्यातील मराठा- कुणबी आवश्यक पुराव्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चितीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

शेतकऱ्यांना केवळ रुपये 1 भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” सन २०२३-२४ पासून राबविण्यास २३ जून, २०२३ रोजीच्या कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून प्रतिवर्ष रुपये ६०००/- शेतक-यांना देण्यासाठी ‘नमो किसान शेतकरी महासन्मान’ निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अथवा वेळ प्रसंगी राज्य शासनाच्या निधीतून मदत दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde : बळीराजाला दीड वर्षांत 44 हजार 278 कोटी रुपयांची मदत; धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रु. बोनस, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकारचा प्रयत्न
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation : राज्यातील मराठा- कुणबी आवश्यक पुराव्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चितीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

Next Post

चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी : शाळेची वेळ बदलणार; आता सकाळी लवकर उठायचे टेन्शन नाही !

Next Post
चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी : शाळेची वेळ बदलणार; आता सकाळी लवकर उठायचे टेन्शन नाही !

चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी : शाळेची वेळ बदलणार; आता सकाळी लवकर उठायचे टेन्शन नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

1 year ago
2023 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस; आज India vs New Zealand यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार

2023 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस; आज India vs New Zealand यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार

2 years ago
Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

1 year ago
Cyber Security : तुम्हीही Chrome वापरता का? पर्सनल डेटापासून सिस्टीम सिक्युरिटीपर्यंत सर्व काही धोक्यात; युजर्सना इशारा !

Cyber Security : तुम्हीही Chrome वापरता का? पर्सनल डेटापासून सिस्टीम सिक्युरिटीपर्यंत सर्व काही धोक्यात; युजर्सना इशारा !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.