• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 17, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Web Team by Web Team
December 26, 2023
in मनोरंजन, Trending
0
Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्टॅन्डअप कॉमेडियन निल नंदा याचे निधन Stand-up comedian Neil Nanda Death झाले आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी या कलाकाराने चटका लावून जाणारी एक्सिट घेतली आहे. निलचे निधन नेमके कशाने झाले हे अद्याप समजू शकले नाही. पण आपल्या चाहत्यांना खळखळून हसायला लावणाऱ्या या कॉमेडियनने यावेळी मात्र रडवले आहे. नीलच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

https://www.instagram.com/reel/C0kS9DMArxe/?igsh=OTlmOTFmYzNmYQ==

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

नील नंदा याच्या मृत्यूची माहिती त्याचा मॅनेजर ग्रेग वाईज याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ग्रेग वाईज यांनी लिहिले आहे कि, “नील नंदा यांना आम्ही खूप जड अंतःकरणाने अलविदा म्हणतो. या बातमीने धक्का बसला. रेस्ट इन पीस नील. विनोदी जगतातील सर्वात सकारात्मक व्यक्ती. हे आपल्या समाजाचे सर्वात मोठे नुकसान आहे. आमच्या स्टेज आणि पियानो यांचा वापर करुन त्यांना खास केल्याबद्दल नील तुझे आभार. तू खूप लवकर गेला.” अशा शब्दात ग्रेग वाईज यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण आहे निल नंदा ? Who is Neil Nanda?

https://www.instagram.com/p/CM5OlRyAffS/?utm_source=ig_web_copy_link

नील नंदा हा मूळ भारतीय वंशाचा आहे.सध्या त्याचे वास्तव्य लॉस एंजेलिसमध्ये होते. त्या स्टॅन्डअप कॉमेडी करण्याची आवड होती तसेच तो पियानो वादक देखील होता. अमेरिकेसह भारतातही त्याचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक नेट युझर्सने पोस्ट करून त्याला श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

RBI : बँकेची कामे उरकून घ्या ; नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात 16 दिवस बँकेला सुट्टी, पहा वेळापत्रक

Next Post

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

#Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

2 years ago
Electoral Bonds : इलेक्टोरल बाँडची संख्या का नाही ? सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले, वाचा सविस्तर प्रकरण

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँडची संख्या का नाही ? सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले, वाचा सविस्तर प्रकरण

2 years ago
India Justice Journey 2 : काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला 14 जानेवारीपासून होणार सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार यात्रेचा श्री गणेशा ! कशी असेल भारत न्याय यात्रा ? वाचा सविस्तर

PUNE CRIME  : 5 दिवसांपासून सुरू होता धृवचा तपास; खंबाटकीमध्ये आढळला मृतदेह

PUNE CRIME : 5 दिवसांपासून सुरू होता धृवचा तपास; खंबाटकीमध्ये आढळला मृतदेह

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.