• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, February 9, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Arbaaz Khan Wedding : अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; जॉर्जिया नसून ‘ही’ आहे अरबाजची नववधू !

Web Team by Web Team
December 21, 2023
in Trending, मनोरंजन
0
Arbaaz Khan Wedding : अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; जॉर्जिया नसून ‘ही’ आहे अरबाजची नववधू !
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : बॉलीवूडचे Bollywood एकेकाळी स्वीट कपल असलेले मलायका अरोडा खान Malaika Arora Khan आणि अरबाज खान Arbaaz Khan लग्नाच्या एकोणावीस वर्षानंतर विभक्त झाले. हे दोघेजण विभक्त होण्याची अनेक कारणे आजपर्यंत समोर आली आहेत.

सध्या मलाइका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करते आहे. दोघांच्याही लग्नाबाबत अद्याप स्पष्ट संकेत नाहीत पण अचानक अरबाज बाबत एक माहिती समोर येते अरबाज लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

अरबाज खान येत्या 24 डिसेंबरला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न गाठ बांधणार आहे. पण त्याची ही गर्लफ्रेंड जॉर्जिया नसून शौर्य खान आहे. अर्थात काही दिवसांपूर्वी अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत होता. दोघे अनेक ठिकाणी सोबत दिसून येत होते. पण अचानक ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर शौर्य खान हिला अरबाज डेट करत होता आणि आता येत्या 24 डिसेंबरला शौर्या खान सोबत अरबाज खान लग्न बंधनात अडकणार असल्याचं समजत आहे.

या लग्न सोहळ्याला अरबाज आणि शौर्याच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रपरिवारच उपस्थित असणार असून हा सोहळा मुंबईतच पार पडणार असल्याचा देखील समजते आहे तथापि स्वतः अरबाज किंवा शौर्य याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही शौर्या खान हि एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

‘CORONA’ परत येतोय ! नकोना ? मग कोरोना आणि साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ काढा रोज एकदा घ्या

Next Post

Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्दाने बैठक फिस्कटली ! गिरीश महाजन म्हणाले “सोयरे शब्दावरून जरांगे आणि आमची मत वेगळी आहेत…!” नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर

Next Post
Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्दाने बैठक फिस्कटली ! गिरीश महाजन म्हणाले “सोयरे शब्दावरून जरांगे आणि आमची मत वेगळी आहेत…!” नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर

Maratha Reservation : 'सगेसोयरे' शब्दाने बैठक फिस्कटली ! गिरीश महाजन म्हणाले "सोयरे शब्दावरून जरांगे आणि आमची मत वेगळी आहेत…!" नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Asia Cup 2023 : आजपासून सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात ; पहिला सामना बांगलादेश VS पाकिस्तान यांच्यात रंगणार, वाचा सविस्तर

Asia Cup 2023 : आजपासून सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात ; पहिला सामना बांगलादेश VS पाकिस्तान यांच्यात रंगणार, वाचा सविस्तर

2 years ago
Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

2 years ago
महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी : भाजप नेते चंद्रकांत पाटील आज घेणार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट; शिंदेंनी केलेला ‘तो’ गौप्यस्फोट खरा होता का ? वाचा नेमकं प्रकरण

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी : भाजप नेते चंद्रकांत पाटील आज घेणार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट; शिंदेंनी केलेला ‘तो’ गौप्यस्फोट खरा होता का ? वाचा नेमकं प्रकरण

2 years ago
USA independence day

USA Independence Day : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.