• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 23, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती

Web Team by Web Team
December 15, 2023
in मनोरंजन
0
Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे Shreyas Talpade याला काल हृदयविकाराचा झटका Heart Attack आला होता. शूटिंग वरून घरी गेल्यानंतर अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्याची एन्जोप्लास्टी केली असल्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले डॉक्टर ?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या श्रेयसला अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आले आहे. त्याच्या पत्नीने जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तातडीने त्याच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या श्रेयसची प्रकृती स्थिर असून पुढच्या दोन दिवसात त्याला डिस्चार्ज देखील दिला जाऊ शकतो.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

आपला आगामी सिनेमा वेलकम टू द जंगल या सिनेमाचं शूट झाल्यानंतर तो घरी गेला होता. त्यानंतर राहत्या घरी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या श्रेयशी प्रकृती स्थिर आहे.

श्रेयस तळपदे हा मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेच, पण त्याने बॉलीवूडमध्ये देखील उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Violence Against Women : नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर लैंगिक अत्याचार होतोय? महिलांनी तात्काळ अशी करा तक्रार; जाणून घ्या कायदेशीर हक्क !

Next Post

Maratha Reservation :..”या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

Next Post
Maratha Reservation :..”या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

Maratha Reservation :.."या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?" भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

National Film Day : चित्रपट प्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार 99 रुपयांत चित्रपट

National Film Day : चित्रपट प्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार 99 रुपयांत चित्रपट

2 years ago
Murder Case : मैत्रिणींने सिगरेटचा धूर मित्राच्या तोंडावर सोडला; दोघांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की तिने थेट त्याला संपवूनच टाकले ! CCTV कॅमेरा थरार कैद

Murder Case : मैत्रिणींने सिगरेटचा धूर मित्राच्या तोंडावर सोडला; दोघांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की तिने थेट त्याला संपवूनच टाकले ! CCTV कॅमेरा थरार कैद

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : ‘इतिहासाच्या कळ्याकुट्ट पानावर विधानसभा अध्यक्षांचे नाव लिहिले जाईल…!’ संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली

MAHARASHTRA POLITICS : ‘इतिहासाच्या कळ्याकुट्ट पानावर विधानसभा अध्यक्षांचे नाव लिहिले जाईल…!’ संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली

2 years ago
Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट

Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.