• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, February 13, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Winter Session : शरद पवार कि अजित पवार ? चर्चांना पूर्णविराम ! आमदार नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार याचे असे दिले स्पष्ट संकेत, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
December 7, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Winter Session : शरद पवार कि अजित पवार ? चर्चांना पूर्णविराम ! आमदार नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार याचे असे दिले स्पष्ट संकेत, वाचा सविस्तर
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला Winter Session नागपूरमध्ये Nagpur आजपासून सुरवात होते आहे. महाराष्ट्रातील सध्याच राजकीय वातावरण पाहता हे अधिवेशन वादळी होणार यात शंका नाही. दरम्यान आज पहिल्याच दिवशी गटातटाचे राजकारण पाहायला मिळाले. अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक Nvab Malik कोणत्या गटात सामील होतात यावर तर्क वितर्क लढवले जात होते. यावर आता स्वतः नवाब मलिक यांनी पूर्ण विराम लावला आहे. आमदार नवाब मलिक यांनी सभागृहात प्रवेश केलाय नंतर अजित पवार गटात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसून आपला पाठिंबा अजित पवारांना असल्याचे एक प्रकारे जाहीर केले.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्याची उपराजधानी नागपुर येथे हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे पुढेचे 10 दिवस राज्याचं लक्ष नागपूरकडे लागले आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून खडाजंगी होणार यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आजपर्यंत आपली स्पष्ट भूमिका सांगितली नसल्याने ते कोणत्या गटात सामील होणार यावर चर्चा सुरु होती. दरम्यान नवाब मलिक जसे सभागृहात दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी अजित गटात पवार यांच्या गटात शेवटच्या बाकावर जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात हजेरी दिल्याचे समजले जाते आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Previous Post

Beauty Tips : घरच्या घरी तयार करा साखरेपासून बनवलेला ‘हा’ Scrub; कोणत्याही महागड्या स्क्रबपेक्षा मिळेल त्वचेला तकाकी

Next Post

Winter Session : कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार; ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही! काय म्हणाले CM Eknath Shinde,वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MURDER MISTRY : अपघातात उच्चशिक्षित विवाहितेने गमावला जीव; पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा कुटुंबाला बसला धक्का

MURDER MISTRY : अपघातात उच्चशिक्षित विवाहितेने गमावला जीव; पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा कुटुंबाला बसला धक्का

2 years ago
Cabinet Meeting : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Cabinet Meeting : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

2 years ago
कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

2 years ago
ICC World Cup 2023 : मुंबई पोलीस मोहम्मद शमी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार? सहआरोपी भारतीय संघातील ‘हे’ खेळाडू? नेमक काय आहे प्रकरण

ICC World Cup 2023 : मुंबई पोलीस मोहम्मद शमी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार? सहआरोपी भारतीय संघातील ‘हे’ खेळाडू? नेमक काय आहे प्रकरण

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.