• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, October 23, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

RAIN UPDATE : ‘Michong’ चक्रीवादळाचा परिणाम ! आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ परिसराला पाऊस झोडपणार

Web Team by Web Team
December 4, 2023
in मुख्य बातम्या
0
RAIN UPDATE : ‘Michong’ चक्रीवादळाचा परिणाम ! आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ परिसराला पाऊस झोडपणार
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

RAIN UPDATE : सध्या हवामान असे झाले आहे कि ऋतू कोणताही असो पाऊस केव्हाही येतो आहे. अर्थात या वर्षी उन्हाळ्यात देखील पाऊस पडला, पावसाळ्यात बरसला पण आता हिवाळयात देखील पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात cyclone झाले असून हे ‘मिचौंग’ ‘Michong’ चक्रीवादळ मंगळवारी 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशामधील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

आज हे वादळ उत्तर तामिळनाडूत आले आहे. चक्रीवादळाच्या धोका लक्षात घेऊन रेल्वे विभागाने 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच हवामान विभागाने ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असे सांगितले आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

मागील आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने यापूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

MAHARASHTRA POLITICS : “धनंजय मुंडे यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार?” मुंडेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचा टोला

Next Post

Mizoram Election Results 2023 : मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी कडवी लढत; झोरम पीपल्स मुव्हमेंटने गाठला बहुमताचा आकडा, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
PUNE : जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

PUNE : जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

3 years ago
Maratha Reservation : संजय दत्त,सलमान खान यांच्या खटल्यातील वकील सतीश मानशींदे आता निशुल्क मराठा आंदोलकांची केस लढणार !

Maratha Reservation : संजय दत्त,सलमान खान यांच्या खटल्यातील वकील सतीश मानशींदे आता निशुल्क मराठा आंदोलकांची केस लढणार !

3 years ago
PUNE CRIME : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या; गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, पोलीस आयुक्तांना आदेश

PUNE CRIME : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या; गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, पोलीस आयुक्तांना आदेश

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.