मिझोराम : ईशान्य भारतामध्ये विधानसभेच्या निवडणुका Mizoram Election Results 2023 पार पडल्या आहेत. मिझोराम विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. तर तीन डिसेंबरला मतमोजणी Vote count होणार होती. परंतु निवडणूक आयोगाने Election Commission मतमोजणी चार डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज मतमोजणी पार पडते आहे. दरम्यान सुरुवातीला झोरम पीपल्स मुव्हमेंटने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. तथापि मिझो नॅशनल फ्रंट Mizo National Front, झोराम पीपल्स मुव्हमेंट Zoram People’s Movement, भाजप BJP आणि काँग्रेस Congress यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली आहे. तर झोराम पीपल्स मुव्हमेंटने सध्या बहुमताचा ओलांडला आहे.

मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मिझोराम विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राज्यात बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात झोरम पीपल्स मूव्हमेंटने आघाडी घेतली आहे.
हे वाचलेत का ? RAIN UPDATE : ‘Michong’ चक्रीवादळाचा परिणाम ! आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ परिसराला पाऊस झोडपणार

मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० जागांवर मिझो नॅशनल फ्रंट, झोरम पीपल्स मुव्हमेंट, काँग्रेस आणि भाजप यांच्यात कडवी लढत आहे. झोरम पीपल्स मूव्हमेंट सध्या बहुमताचा आकडा ओलांडताना दिसत आहे.

मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० जागांवर मिझो नॅशनल फ्रंट, झोरम पीपल्स मुव्हमेंट, काँग्रेस आणि भाजप यांच्यात कडवी लढत आहे. आतापर्यंतचे निकाल काय आहेत पाहुयात …
पक्ष जागांवर आघाडी
मिझो नॅशनल फ्रंट – 11
झोरम पीपल्स मुव्हमेंट – 26
भाजप – 02
काँग्रेस – 01
निकाल अपडेट होत आहे ….