• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, July 25, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

घरात एकीकडे अग्नितांडव; चिमुकली अडकली गॅलरीमध्ये ,अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून मुलीची सुखरुप सुटका

Web Team by Web Team
October 14, 2023
in Trending
0
घरात एकीकडे अग्नितांडव; चिमुकली अडकली गॅलरीमध्ये ,अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून मुलीची सुखरुप सुटका
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : शुक्रवारी मध्यराञी बाराच्या सुमारास काञज, भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून अग्निशमन मुख्यालय अग्निशमनवाहन व एक रेस्क्यु व्हॅन, काञज, गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून एकुण ४ वाहने रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी ११ मजली इमारतीत दुस-या मजल्यावर १५६० स्क्वे.फुट सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहताच जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का याची खाञी करीत असताना एक लहान मुलगी (कु. राजलक्ष्मी दिलिप सुकरे – वय वर्ष ९) खिडकीमधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याने वाचवण्याकरिता आरडाओरडा करीत होती. त्याचवेळी जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन बी ए सेट तसेच हायड्रोलिक कटर, कटावणी, रश्शीचा वापर करत खिडकीजवळ शिडी लावून त्याचवेळी काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नाला यश येऊन आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच सदरील आग वीस मिनिटात नियंञणात आली. घराचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. जखमी वा जिवातहानी नाही.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

या कामगिरीत दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे व जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन यादव, अभिजित थळकर यांनी सहभाग घेतला.

Previous Post

PUNE : खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा – पालकमंत्री अजित पवार

Next Post

Ind-Pak Live Score : पाकिस्तानची दुसरी विकेट पडली, हार्दिक पांड्याने इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Next Post
Ind-Pak Live Score : पाकिस्तानची दुसरी विकेट पडली, हार्दिक पांड्याने इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Ind-Pak Live Score : पाकिस्तानची दुसरी विकेट पडली, हार्दिक पांड्याने इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

1 year ago
UGC कडून नवा नियम लागू; भारतात उघडणार परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस

UGC कडून नवा नियम लागू; भारतात उघडणार परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस

2 years ago
Cervical Cancer

Cervical Cancer : भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे 77 हजार महिलांचा मृत्यू

2 years ago
महत्वाची बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आजपासून 19 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 1 तास राहणार बंद

महत्वाची बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आजपासून 19 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 1 तास राहणार बंद

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.