• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, April 29, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home transportation

पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
April 22, 2024
in transportation, महाराष्ट्र
0
पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच प्रमाण वाढल आहे. दरम्यान धोकादायक म्हणजे यात काही शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. याचा अधिक अभ्यास झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचं प्रेशर, सकाळी लवकर उठून शाळेत जाण्याचा प्रेशर अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे. यासाठी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नऊ नंतर शाळेची वेळ ठेवण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. परंतु यावर आता शालेय बस चालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

नेमका विरोध का ?

हा विरोध केवळ मुंबई आणि ठाणे परिसरातील बस चालकांनी केला आहे. सकाळी आठ नंतर शहरी भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळा कार्यालय यांची वेळ एक झाल्याने आणि सुमारे 80 टक्के विद्यार्थी हे शाळेत ये जा करण्यासाठी बस, व्यायाम आणि रिक्षाचा वापर करतात. अशा वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकून राहणे आणि बस चालवणे देखील अवघड असल्याने पाचवी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याच्या निर्णयाला बस चालकांनी विरोध दर्शवला आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

दरम्यान राज्य शासनाने आपला निर्णय बदलला नाही किंवा आपल्या निर्णयावर सक्ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील बस चालक संघटनांनी दिला आहे. त्यामुळे यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने चिन्मय मांडलेकर ट्रोल; पत्नीने व्हिडिओ पोस्ट असे काही म्हंटले कि किरण माने संतापले, नेमकी पोस्ट काय ? वाचा सविस्तर

Next Post

पाणी जपून वापरा ! महाराष्ट्रातील सावरखेडा गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, 200 फुट दरीमध्ये उतरून हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

” आगे आगे देखिये होता है क्या ” ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा सध्या तरी अशोक चव्हाणांकडे ? चव्हाण भाजपच्या गोटात चव्हाण सामील होणार का ? वाचा हे वृत्त

” आगे आगे देखिये होता है क्या ” ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा सध्या तरी अशोक चव्हाणांकडे ? चव्हाण भाजपच्या गोटात चव्हाण सामील होणार का ? वाचा हे वृत्त

2 years ago
Guardian Minister Ajit Pawar : सर्व शासकीय कार्यालयात 31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Guardian Minister Ajit Pawar : सर्व शासकीय कार्यालयात 31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

3 years ago
Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

2 years ago
Stress Side Effects : तुम्हीही तणावात आहेत का ? लवकर उपचार घ्या, तणावाने संपूर्ण शरीरावर होतात ‘हे’ घातक परिणाम

Stress Side Effects : तुम्हीही तणावात आहेत का ? लवकर उपचार घ्या, तणावाने संपूर्ण शरीरावर होतात ‘हे’ घातक परिणाम

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.