• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

Pune : प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवारांचा ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’ पुरस्काराने सन्मान; सुवर्णकंकणाची भेट

Web Team by Web Team
December 20, 2023
in Uncategorized, महाराष्ट्र
0
Pune : प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवारांचा ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’ पुरस्काराने सन्मान; सुवर्णकंकणाची भेट
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ला महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वराज्यद्रोही अफजलखानाच्या नवे असणारे अतिक्रमण महाराष्ट्र्र सरकारने रातोरात काढले. यामुळे मराठी माणसाला एक अभिमानाचा सुखद धक्का बसला. दरम्यान आज पुण्यात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सन्मान करण्यात आला. ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने’ यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांना निवृत्त एअर मार्शल जयंत इनामदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुनगंटीवार यांना सुवर्णाचे कंकण देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

प्रतापगड उत्सव समितीतर्फे झालेल्या या हृद्य सत्कार समारंभास पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्तांच्या प्रेमाचे ऋण हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखे लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल, याचाही पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

अभिमानास्पद ! ‘वाघनखं’ लवकरच भारतात येणार; लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

प्रतापगड उत्सव समितीने केलेल्या या सत्काराला उत्तर देतांना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्यावरील टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ टपाल तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक महोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्याचे चलन असलेले “होन” रीझर्व बँकेच्या माध्यमातून पुन: प्रकाशित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात गतवर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली, तो अभिमानाचा क्षण होता असेही ते म्हणाले.

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावा, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या नंतरही औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही. काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांच्या याच अलौकिक कार्याची प्रेरणा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देत त्यांच्यासाठी ऊर्जादायी ठरेल, असे ते म्हणाले.

या देशात केवळ विजेता किंवा धनवान हा आदर्श असत नाही तर या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई हेच आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो, असेही ते म्हणाले.

पुणेकरांसाठी चांगली बातमी : स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड उत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री जयंत इनामदार, भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्री सुनिल देवधर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री धीरज घाटे, सौ. स्वाती मोहोळ, श्री मिलिंद एकबोटे, श्री नंदकुमार एकबोटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते निवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री जयंत इनामदार, श्री संभाजी बालघरे, आ. श्री. महेश लांडगे, ॲड. श्री निलेश आंधळे, सौ. स्वाती मोहोळ, श्री हेमंत जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Winter Session चा शेवटचा दिवस वादळी आरोपांचा; “सर्व टेंडर सगळे सगेसोयरे यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी…!” मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

Next Post

MURDER CASE : पतीवर होते संशयाचे भूत ! संतापाच्या भरात पत्नीसह अख्या कुटुंबाला संपवले, यवतमाळ मधील धक्कादायक हत्याकांड !

Next Post
MURDER CASE : पतीवर होते संशयाचे भूत ! संतापाच्या भरात पत्नीसह अख्या कुटुंबाला संपवले, यवतमाळ मधील धक्कादायक हत्याकांड !

MURDER CASE : पतीवर होते संशयाचे भूत ! संतापाच्या भरात पत्नीसह अख्या कुटुंबाला संपवले, यवतमाळ मधील धक्कादायक हत्याकांड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#HEALTH : कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे ; खराब कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढणार नाही, हृदय नेहमीच निरोगी राहील

#HEALTH : कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे ; खराब कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढणार नाही, हृदय नेहमीच निरोगी राहील

2 years ago
RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

2 years ago
Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

1 year ago
Tunnel Accident : 10 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकल्या 41 कामगारांना पाईपने ऑक्सिजन आणि अन्नपुरवठा; बचावासाठी शर्थीचे प्रयत्न, हृदयद्रावक VIDEO !

Tunnel Accident : 10 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकल्या 41 कामगारांना पाईपने ऑक्सिजन आणि अन्नपुरवठा; बचावासाठी शर्थीचे प्रयत्न, हृदयद्रावक VIDEO !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.