• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, August 29, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

जुन्या मुंबईची ओळख असणारे म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होणार !

Web Team by Web Team
September 27, 2023
in Uncategorized
0
जुन्या मुंबईची ओळख असणारे म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होणार !
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुंबईची ओळख असणारे हँगिंग गार्डन हे लवकरच बंद होणार आहे. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत जुन्या मुंबईची ओळख आणि शान असणारे हँगिग गार्डन आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. मलबार हिल येथील टेरेस गार्डनखाली असणाऱ्या ब्रिटिशकालीन जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.असून हे काम विविध टप्प्यांमध्ये केले जाणार आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास ७ वर्षांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे या काळात हँगिग गार्डनचा परिसर हा टप्याटप्प्याने बंद केला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

पी. वेलरासू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हँगिग गार्डनच्या परिसरात होणाऱ्या विकासकामाच्या प्रक्रियेत जवळपास ४०० झाडे कापली जाणार आहेत. मात्र, यापैकी काही झाडे बाजूच्याच भागात पुन्हा लावली जातील. ४०० पैकी १८९ वृक्ष हे पूर्णपणे कापले जातील, तर २०० वृक्षांचे पुनर्रोपण केले जाईल. हँगिग गार्डनचा परिसर हा मुंबईतील उंचावरच्या भागांपैकी एक आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

ब्रिटिशकाळात दक्षिण मुंबईच्या परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी याठिकाणी जलाशय बांधण्यात आला होता. हँगिंग गार्डनचा परिसर वेगवेगळा करुन त्याखाली असणाऱ्या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यासाठी ६९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून नोव्हेंबर २०२३ पासून हँगिग गार्डनच्या परिसरात कामाला सुरुवात होईल.

Previous Post

महिला आरक्षण व्हीप न मानणाऱ्या ‘त्या’ चार खासदारांवर कारवाई होणार ? काय म्हणाले खासदार राहुल शेवाळे,वाचा सविस्तर

Next Post

अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

Next Post
अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#PUNE : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

#PUNE : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

3 years ago
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

3 years ago
Maharashtra Landslide

Maharashtra Landslide : रायगडमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू, 120 लोक अडकल्याची भीती; मुख्यमंत्री शिंदे पोहोचले घटनास्थळी

3 years ago
Vasai-Virar

Vasai-Virar : पालघर जिल्ह्यात फिरतोय सीरियल रेपिस्ट; मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.