• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, May 6, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Who is Orry : कोण आहे हा ऑरी? नेमकं काम करतो तरी काय? जाणून घ्या

Web Team by Web Team
November 23, 2023
in Trending, मनोरंजन
0
Who is Orry

Who is Orry

20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Orry Says I’m Living so I’m Liver : तुमची संपत्ती किती? तू करतोस काय? तूझी सॅलरी किती? तूझ्याकडे एवढा पैसा कसा? सोशल मीडियावर हायक्लास, लक्झरीयस फोटो टाकायला लागल्यावर नेटकरी कायमच त्यांना हा प्रश्न विचारताना दिसतात. तर अनेक त्यांचे चाहते ही त्यांची बाजू सांभाळतानाही दिसतात. सध्या नेटकऱ्यांच्या टार्गेटवर आहे तो म्हणजे ऑरी (Who is Orry) म्हणजेच ऑरहान अवत्रमणी. (Who is Orry orry Says I’m Living so I’m Liver reveals what he does for earning video viral)

सोशल मीडियाचं जग हे इतकं छोटं झालं आहे की आपल्याला हल्ली कोणी सोशल मीडिया इन्फ्लूएनसर हा पटकन पकडता येतो. त्यात नेटकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे हा ऑरी. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात त्यानं खुलासा केला आहे की तो नक्की काय करतो. इतका पैसा त्याच्याकडे कुठून येतो. त्याच्या या प्रश्नानं सगळेच जण हे अवाक झाले आहेत. काही जण तर त्याचे हे उत्तर ऐकून हैराण झाले आहेत.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Who is Orry

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा ऑरी अत्यंत ट्रेडिंग आहे. त्याची चर्चा होताना दिसते ती म्हणजे फक्त आणि फक्त त्याच्या फॅशनमुळे. त्याचे कपडे हे काही साधे नसतात त्यातून त्याच्याकडे इतके लाखो करोडोंचे कपडे असतात की काही विचारू नका. सतत सेलिब्रेटींसोबत पार्टी, हॉलिडेज, कपडे आणि ऐशौराम हे सर्व त्याच्याकडे नक्की येतं कुठून? याचा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यामुळे त्याच्या या नखऱ्याची सॉलिड चर्चा असते. यावेळी त्याच्या एका उत्तरानं तर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की तु नक्की करतोस तरी काय?

आणखी वाचा – Kishori Pednekar ED Case: ईडी कार्यालयात किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीनंतर किरीट सोमय्यांची एन्ट्री

त्यावर त्याच्या उत्तरानं अनेकांची झोप उडवली आहे तर अनेकांनी डोक्याला हातच मारून घेतला आहे. यावेळी तो म्हणाला की, जेव्हा कोणी जॉब (Job) करत तर त्याला आपण जॉबर (Jobber) म्हणतो. जर कोणी पेटिंग (Painting) करत तर त्याला आपण पेंटर (Painter) म्हणतो. तर मी जगतो आहे (I am Living) तर मी लिव्हर आहे. (I am Liver). सध्या त्याच्या या उत्तरानं अनेकांनी डोक्याला हात लावून घेतला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे.

यावर एका ट्रोलरनं मस्त कमेंट् केली आहे. तो म्हणला आहे की… हे ऐकल्यानंतर तर मी निघतो आहे. मी जातो. मी जाणारा आहे. (After listending this.. I am Leaving… I am a Leaver). सध्या त्याचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतो आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

Animal Trailer Launch : रणबीर कपूरच्या Animal चा ट्रेलर पाहून चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया; चित्रपट सर्व विक्रम मोडणार ! तुम्ही पाहिलात का ?

Next Post

MAHARASHTRA POLITICS : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post
MAHARASHTRA POLITICS : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

MAHARASHTRA POLITICS : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील

मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील

1 year ago
मुंबईत महत्त्वाची बैठक ! महायुतीमध्ये मनसेची एन्ट्री निश्चित होणार ? बैठकीनंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

मुंबईत महत्त्वाची बैठक ! महायुतीमध्ये मनसेची एन्ट्री निश्चित होणार ? बैठकीनंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

1 year ago
भीषण अपघात CCTV मध्ये कैद : पुण्यातील उरळी कांचनमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

भीषण अपघात CCTV मध्ये कैद : पुण्यातील उरळी कांचनमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

1 year ago
Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.