• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 15, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Weather Forecast : एकीकडे उन्हाळ्याची चाहूल, तर आता वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; कुठे पडणार पाऊस? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
February 13, 2024
in Trending
0
Weather Forecast : एकीकडे उन्हाळ्याची चाहूल, तर आता वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; कुठे पडणार पाऊस? वाचा सविस्तर
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र्र : एकीकडे महाराष्ट्राच्या अनेक भागात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशातच आता उकाड्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी Weather Forecast कोसळत असल्याचे देखील चित्र आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल आहे. हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या या भागात होणार पाऊस

आज आणि उद्या राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

अर्रर्रर्र : पहिलीच पत्रकार परिषद आणि चुकून चुकले अशोक चव्हाण ! म्हणाले 50 वर्षांची सवय आहे त्यामुळे… वाचा नेमकं काय घडलं

Next Post

” एवढे भित्रे असू नये ! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? त्यांनी कारण सांगावं ! काँग्रेसचा चव्हाणांना थेट सवाल

Next Post
” एवढे भित्रे असू नये ! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? त्यांनी कारण सांगावं ! काँग्रेसचा चव्हाणांना थेट सवाल

" एवढे भित्रे असू नये ! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? त्यांनी कारण सांगावं ! काँग्रेसचा चव्हाणांना थेट सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Nashik Lok Sabha Result Update : नाशिकमध्ये महायुतीला धक्का ! महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 30,000 मतांनी आघाडीवर

Nashik Lok Sabha Result Update : नाशिकमध्ये महायुतीला धक्का ! महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 30,000 मतांनी आघाडीवर

2 years ago
Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

2 years ago
MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

2 years ago
Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन

Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.