• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

‘राम रहीम’ : लखनऊच्या मुस्लिम परिवारामध्ये रामलल्लाचे आगमन ! आजचा पवित्र दिवस म्हणून बाळाचे नाव ठेवले ‘राम रहीम’ !

Web Team by Web Team
January 22, 2024
in Trending, मुख्य बातम्या
0
‘राम रहीम’ : लखनऊच्या मुस्लिम परिवारामध्ये रामलल्लाचे आगमन ! आजचा पवित्र दिवस म्हणून बाळाचे नाव ठेवले ‘राम रहीम’ !
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ : एक खास बातमी आहे. खास यासाठी की, सातत्याने जाती धर्म यामध्ये या न त्या कारणाने फूट पडत असते. पण आज प्रभू श्रीरामांनी आयोध्यामध्ये परत येऊन जणू काही भारतामध्ये सुखच परत आणले आहे. तर झालं असं आहे की, लखनऊ मधल्या एका परिवारामध्ये पुत्राचा जन्म झाला. विशेष म्हणजे हे एक मुस्लिम कुटुंबीय आहे. आणि यांनी आजच्या या पवित्र दिवशी मुलाचा जन्म घरामध्ये झाला म्हणून त्याचे नाव ठेवले आहे राम रहीम…!

या मुलाच्या नावातूनच दोन धर्मातील दुरावा कमी झाल्यासारखा जाणवतो आहे. यावेळी फर्जना यांच्या सासुबाई यांनी म्हटले की, आजचा दिवस खूप चांगला आहे. देशभरात रामाचा उत्सव आहे. माझ्या सुनेला मुलगा झाला आहे. आजचा पवित्र दिवस पाहता आम्ही त्या बाळाचं नाव “राम रहीम” ठेवल आहे. असं त्यांनी सांगितलं.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात ? जाणून घ्या दर्शनाची वेळ, पास कसे मिळवायचे आणि सविस्तर माहिती

Next Post

MLA Rohit Pawar : “मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही.. आमदार रोहित पवार ED कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल

Next Post
MLA Rohit Pawar : “मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही.. आमदार रोहित पवार ED कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल

MLA Rohit Pawar : "मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही.. आमदार रोहित पवार ED कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

1 year ago
BIG NEWS : ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल !व्यासजींच्या तळघरात व्यास कुटुंबीयांना पूजा करण्याची परवानगी

BIG NEWS : ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल !व्यासजींच्या तळघरात व्यास कुटुंबीयांना पूजा करण्याची परवानगी

1 year ago
ICC Cricket World Cup पूर्वी प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघांच्या अडचणीत वाढ, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

ICC Cricket World Cup पूर्वी प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघांच्या अडचणीत वाढ, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

2 years ago
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांत प्रवेशाची कार्यवाही करण्याचे निर्देश

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांत प्रवेशाची कार्यवाही करण्याचे निर्देश

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.