• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, March 25, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

विक्षिप्त कपडे घालणं उर्फीला पडलं महागात; पोलिसांनी हाताला धरून बसवला पोलीस व्हॅनमध्ये, आणि मग पहा VIDEO

Web Team by Web Team
November 3, 2023
in Trending
0
विक्षिप्त कपडे घालणं उर्फीला पडलं महागात; पोलिसांनी हाताला धरून बसवला पोलीस व्हॅनमध्ये, आणि मग पहा VIDEO
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : उर्फी जावेद हि एक मॉडेल असून ती तिच्या चित्रविचित्र फॅशनमुले नेहमीच चर्चेचा विषय ठरते. उर्फीला ट्रोल करणारे जेव्हडीजेव्हांडे आहेत तेवढेच तिला पसंत आहेत. उर्फी जावेद घरातच व्हिडीओ शूट करत नाही तर ती अगदी बिनधास्त बाहेर देखील अतरंगी कपडे घालून फिरत असते.

पण आता उर्फी जावेदला अटक झाल्याचं म्हटलं जात आहे. तोकडे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फीला ताब्यात घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

https://www.instagram.com/reel/CzKzdrdPibe/?utm_source=ig_web_copy_link

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फ एका कॉफी शॉपमध्ये बसलेली दिसत आहे. दरम्यान महिला पोलीस अधिकारी तिला ताब्यात घेतात. उर्फीला त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात घेऊन जातात. त्यावेळी उर्फी त्यांना त्यामागचं कारण विचारते. त्यावर त्या पोलीस अधिकारी म्हणतात,”एवढे छोटे-छोटे कपडे परिधान करून कोण फिरतं?”. असे म्हणून महिला पोलीस अधिकारी तिला पोलीस जीप मध्ये बसवून घेऊन जात आहेत असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

Previous Post

World Cup 2023 : वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेचा दारुण पराभव ; भारताचा दणदणीत विजय !

Next Post

पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी; खासदार सुप्रिया सुळेंचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टचं सांगितले, ‘ पक्ष म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही, मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही स्वागत करणार…!

BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टचं सांगितले, ‘ पक्ष म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही, मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही स्वागत करणार…!

2 years ago
पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार

2 years ago
धक्कादायक : रॅगिंगच्या नावाखाली बाथरूममध्ये कोंडले, चाकू घेऊन मागे विद्यार्थिनी धावल्या, दिव्यांग पिडीतेला मनस्तापातून ब्रेनस्ट्रोक

धक्कादायक : रॅगिंगच्या नावाखाली बाथरूममध्ये कोंडले, चाकू घेऊन मागे विद्यार्थिनी धावल्या, दिव्यांग पिडीतेला मनस्तापातून ब्रेनस्ट्रोक

2 years ago
नेमकं काय आहे खिचडी घोटाळा प्रकरण ? वाचा सविस्तर वृत्त

नेमकं काय आहे खिचडी घोटाळा प्रकरण ? वाचा सविस्तर वृत्त

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.