• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, August 6, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू

Web Team by Web Team
November 27, 2023
in Trending
0
Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिम खरेदी-विक्रीच्या Department of Telecommunications’ New rules नियमांमध्ये बदल होणार आहे. हा नवा बदल पुढील महिन्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार सिम विक्री SIM Cards करणाऱ्या विक्रेत्यांची पडताळणी ही आता आवश्यक अट असणार आहे. नवीन सिम विक्रीसाठी डीलर्सना नोंदणी करावी लागणार आहे.

बनावट सिमकार्ड विकणाऱ्यांवर कडक कारवाई Strict action against those selling fake SIM cards
सप्टेंबर महिन्यातच दूरसंचार विभागाने बनावट सिमकार्ड विकणाऱ्यांवर कारवाई करणारे दोन परिपत्रक काढले होते. या परिपत्रकांमध्ये भारतात सिमकार्ड ची विक्री आणि वापर करण्याच्या नियमांबाबत बदल करण्यात आले आहेत.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना त्यांचे सिमकार्ड विकणाऱ्या दुकानांची केवायसी करणे बंधनकारक करण्यात येत आहे. टेलिकॉम कंपन्यांनी तसे न केल्यास त्यांना प्रत्येक दुकानासाठी १० लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

नव्या नियमांनुसार सिमकार्ड मोठ्या प्रमाणात दिले जाणार नाही. सिमकार्ड बंद झाल्यानंतर ९० दिवसांनंतरच दुसऱ्या व्यक्तीला हा नंबर दिला जाणार आहे. सिमकार्ड केवळ व्यावसायिक कनेक्शनद्वारे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाऊ शकतात.

हे वाचलेत का ? Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध नसून झुंडशाहीला विरोध; शिंदे समिती बरखास्त करा ! नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ, वाचा सविस्तर

सध्याच्या नंबरसाठी सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नवीन सिम खरेदी करण्यासाठी आधार स्कॅनिंगची आवश्यकता असेल. याव्यतिरिक्त, जनसांख्यिकीय डेटा संकलन आवश्यक असेल.

एका आधार कार्डवर किती सिम ? How many SIMs on one Aadhaar card?


नियमानुसार एका आधार कार्डसोबत 9 सिमकार्ड वापरता येतात. मात्र, जम्मू-काश्मीर, आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये एका आधार कार्ड केवळ ६ सिमकार्ड वापरता येणार आहेत.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Mumbai Agripaadaa Fire news : मुंबईतील आग्रीपाडा परिसरात रहिवाशी इमारतीला भीषण आग; बचावकार्य सुरू

Next Post

Filmfare OTT Awards 2023 : विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर ! आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Next Post
Filmfare OTT Awards 2023 : विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर ! आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare OTT Awards 2023 : विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर ! आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Gelatin Explosion : श्रीगोंदयात विहिरीचे खोदकाम करताना जिलेटिनचा स्फोट; 3 मजुरांचा मृत्यू

Gelatin Explosion : श्रीगोंदयात विहिरीचे खोदकाम करताना जिलेटिनचा स्फोट; 3 मजुरांचा मृत्यू

1 year ago
अभिमानास्पद : Malaria साठी भारताने बनवलेल्या लसीचा WHO च्या यादीत समावेश, संशोधकांच्या 30 वर्षांच्या मेहेनतीला यश

अभिमानास्पद : Malaria साठी भारताने बनवलेल्या लसीचा WHO च्या यादीत समावेश, संशोधकांच्या 30 वर्षांच्या मेहेनतीला यश

2 years ago
Chhagan Bhujbal : “मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात नको!” छगन भुजबळ महायुतीलाच सातत्याने देत आहेत घरचा आहेर, नेमकं काय शिजतंय ?

Chhagan Bhujbal : “मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात नको!” छगन भुजबळ महायुतीलाच सातत्याने देत आहेत घरचा आहेर, नेमकं काय शिजतंय ?

1 year ago
Israel Palestine conflict : मोसाद गुप्तचर यंत्रणेचे दुर्लक्ष इस्रायलसाठी धोक्याचे ; नेमक प्रकरण काय

Israel Palestine conflict : मोसाद गुप्तचर यंत्रणेचे दुर्लक्ष इस्रायलसाठी धोक्याचे ; नेमक प्रकरण काय

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.