• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिवाळी गिफ्ट, देशातील 80 कोटी लोकांना 5 वर्षे मिळणार मोफत रेशन

Web Team by Web Team
November 4, 2023
in Trending
0
मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिवाळी गिफ्ट, देशातील 80 कोटी लोकांना 5 वर्षे मिळणार मोफत रेशन
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळं आता देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळी भेट दिली. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या कालावधीत 5 वर्षाची वाढ केली आहे. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन दिले जाते. दिवाळीचा सण आठवडाभरावर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024
Previous Post

Global Market : बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली; दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

Next Post

पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी “No Horn Day” !

Next Post
पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी “No Horn Day” !

पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी "No Horn Day" !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

2 years ago
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

3 years ago
Big News : सांगलीत काँग्रेसला विशाल पाटलांचा बंड शमावण्यात अपयश; अपक्ष निवडणूक लढवणारचं !

Big News : सांगलीत काँग्रेसला विशाल पाटलांचा बंड शमावण्यात अपयश; अपक्ष निवडणूक लढवणारचं !

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल

Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.