• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home transportation

Samruddhi Mahamarg mega block : समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Web Team by Web Team
November 21, 2023
in transportation, महाराष्ट्र
0
Samruddhi Mahamarg mega block

Samruddhi Mahamarg mega block

10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Samruddhi Mahamarg mega block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. समृद्धी मार्गाने जर तुम्ही आज आणि उद्या प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या मार्गावर आज आणि उद्या मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. येथील वाहतूक ही दोन्ही दिवस चार तासांसाठी बंद राहणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचं काम करण्यात येणार असल्याने दुपारी १२ ते ४ दरम्यान हा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या काळात हा मार्ग जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. (Samruddhi Mahamarg mega block will be closed for 2 days for 4 hours see timetable)

Samruddhi Mahamarg mega block

राज्यातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळख असणाऱ्या समृद्धी महामार्गावर विविध कामे सुरू आहेत. आज आणि उद्या या मार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारण्यात येणार आहे. हे काम कसारण्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुंची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ४ दरम्यान हे काम पूर्ण केले जाणार असून यानंतर या मार्गावरील वाहतूक ही पूर्ववत केली जाणार आहे, असल्याची माहिती माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

आणखी वाचा – Mumbai Trans Harbour Link: मुंबईहून पुणे फक्त 90 मिनिटांत, जाणून घ्या

समृद्धी मार्गावरील मेगा ब्लॉक दरम्यान, अशी असेल वाहतूक व्यवस्था

समृद्धी मार्गावर आज आणि उद्या दुपारी १२ ते ४ मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून या दरम्यान, जालना ते संभाजी नगर येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आय सी १४ ) ते सावंगी इंटरचेंज (आयसी १६) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना (जालना) इंटरचेंज आय सी १४ मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. आयसी १६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे वळवण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg mega block

तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी १६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी १४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे वळवण्यात आली आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !

Next Post

PM NARENDRA MODI : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा !’, फायनल हरल्यानंतर Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले PM MODI, शामीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

Next Post
PM NARENDRA MODI : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा !’, फायनल हरल्यानंतर Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले PM MODI, शामीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

PM NARENDRA MODI : 'संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा !', फायनल हरल्यानंतर Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले PM MODI, शामीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

National Doctors Day 2023

National Doctors Day 2023 : जाणून घ्या महात्मा गांधींचे मित्र आणि वैयक्तिक डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्याबद्दल

2 years ago
Govinda Joins Shivsena : अभिनेता गोविंदा आहूजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Govinda Joins Shivsena : अभिनेता गोविंदा आहूजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

1 year ago
Pakistan vs South Africa : आणखी एक पराभव, पाकिस्तानचा खेळ संपला ! बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘करो या मरो’ची लढत

Pakistan vs South Africa : आणखी एक पराभव, पाकिस्तानचा खेळ संपला ! बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘करो या मरो’ची लढत

2 years ago
बैठकीला बोलवलं आणि तासभर बाहेरच बसवलं ! वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची संतप्त प्रतिक्रिया

बैठकीला बोलवलं आणि तासभर बाहेरच बसवलं ! वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची संतप्त प्रतिक्रिया

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.